Ketaki   (वसु)
329 Followers · 343 Following

read more
Joined 11 December 2020


read more
Joined 11 December 2020
9 JAN AT 22:55

तुझ्यासाठी लिहितांना ,किती उतावळे होतात शब्द.
बरसात बरसता आठवणी, मौनाकाठी येतात शब्द .
शब्दांचे माझ्या कारणं तू , की तूच माझे शब्द ?
तुला शब्दांत मांडताना, अपुरे पडतात माझे शब्द.

-


26 OCT 2023 AT 1:16

पदरीच्या दुखा:मुळेच तर सुचते कविता,
मी आताशा देवाला सुख मागत नाही.
जखमेच्या निखाऱ्यावर शिजते माझी भाकरी,
नुसत्या सुखावर आता माझे भागत नाही.
कैक रात्री गेल्या अशा, डोळ्यांच्या कडा भिजवता, विचारांच्या तंद्रीत आता मी फार जागत नाही.
आणि केली लाख प्रयत्ने , तुला भेटण्यासं
मात्र प्रयत्नांना माझ्या, नशीबाची जोड लागत नाही.

-


11 OCT 2023 AT 0:51

तुझी आठवण

मी पुन्हा पुन्हा तुझ्यावर भाळते आहे,
फक्त तुला सांगण्याचे हल्ली मी टाळते आहे,
तुझ्याविना जगणे बिगणे आले त्यातच आता
उगाच श्वासांची माळ मी आता माळते आहे
आणि दिवसंदिवस इतकी वाढत आहे थंडी
आणि दिवसंदिवस इतकी वाढत आहे थंडी
मी आठवणींवर तुझ्या माझे हृदय जाळते आहे.

-


7 FEB 2022 AT 17:52

सारी बागं आज माझी, का उजाडं दिसते आहे !!
कोणी तोडून तरं नेला नाही ना, गुलाब माझां ?

-


7 FEB 2022 AT 13:06

बेशक ये दिल चाहता था गुलाब उनसे,
मगर उसने मुस्कुराके देख लिया और बात वही खतम हो गयी !!🥀

-


31 JAN 2022 AT 13:17

काही काही शहरांत, न गेलेलंच बरं
जखमांना ताजं , न केलेलंच बरं
तुझ्या आठवणींत मगं माझं रडणं बिडणं !
सावंरायला तू आलासं तर प्रेमाचे पाढे पंचावन्न .

-


1 JAN 2022 AT 22:53

जनवरी मे कितनी भी उम्मीदे रखलो...
दिसंबर साला औकात दिखा हि देती है।

-


29 DEC 2021 AT 15:40

Love... love... love...
Love has words, Love has feelings, but if love had a face then it would definitely be yours ... !!

-


27 DEC 2021 AT 21:40

तू पाऊस होऊन बरसं
मी चिंब भिजून जाईल,
तू मोगरा होऊन दरवळ
मी सुगंध घेत राहील.
तू चांदरातीचा चंद्र हो
मी तुला पाहत राहील,
तू शिंपल्यातला मोती हो
मी तुला जपत जाईल.
होता होता ...हो, माझाही कधीतरी,
निखळ हास्य होऊन,साथ देईल जन्मांतरी.



-


1 DEC 2021 AT 23:45

कधी कधी सहजचं वाटून जातं! कोणी तरी असावं, काळजी करणारं, प्रेम करणारं,माया देणारं . काही जण होती. काही निघून गेली, काही थांबली, काही विसरली. काहींना मी काही साठी सोडलं. पण फायदा काय झाला ..!!काहीचं नाही.
शेवटी आयुष्यात काय आलं तर मी आणि काही नाही!!

-


Fetching Ketaki Quotes