Keep Smiling☺   (Shivoo♥️)
98 Followers · 31 Following

Welcome to my profile 😍
Yes I'm Engineer 😀
Joined 15 July 2020


Welcome to my profile 😍
Yes I'm Engineer 😀
Joined 15 July 2020
4 NOV 2023 AT 22:13

सुनो ना पापा...

बहोत दिन हो गए इन हातों को थामे, अब तो मेरा हाथ थाम लो ना
कितने दिन गए आपसे बात किए, आपके स्पर्श को महसुस किए
एक बार तो अपने होने का अएसास दिला दो ना पापा...

आपको हमारी याद नहीं आती क्या?हमें तो हर पल आपकी यादें सताती है
बोलो ना पापा इतनी भी नाराजगी किस बात की बरसों निकल गए
सचसच बताना एक बार भी आपको हमारी याद नहीं आई क्या पापा...

माना कि आप अब इस दुनिया में नही हो. पर एक बार जाते समय हमें
बता दिया होता, तब पता नही था आप इतनी दुर हमेशा के लिए जा रहे हो.
सोचा था मेरे पापा बाहर जाकर जल्दी वापिस आयेंगे. पर हमें कहा
मालुम भा ये मासुम सी आंखें अंतिम बार आपने पापा को देख रही हैं...

ऐसा नहीं हो सकता क्या पापा, वो दिन वापिस आ जाए,
हम आपको पापा कहकर बुलाए मम्मी भी आपको देखके मुस्कुराह जाए
हमे हमारी पहिले जैसी खुशीयां वापिस मिल जाए

ऐसे क्या फोटो में बैठे-बैठे हमें देखकर हंस रहे हो, एक बार बोलों ना आपके
भगवान को की भेज दे वापिस आपने घर हमारे पास
इतना तो आपका भगवान भी कठोर ना होगा
जो हम मासुम की आवाज न सुन सके...

माना कि आप अब कभी वापिस ना आ सकते हमारे पास
किसी रात सपनों में आकर वैसे ही "बेटा" कह दो ना पापा
सुनो ना पापा हर रोज अपने होने का अएसास दे दो ना पापा...

-


31 OCT 2023 AT 15:10

तुझ्यात असं काय वेगळेपण आहे
हे मला आजुनही नाही समजलं
पण तुझ्याशी बोलायची सवय
झालीय हे मात्र नक्की कळलं

न भेटलेले आपण कधी पण
बघता बघता आपली ओळख झाली
ओळखीतून मैत्री सुध्दा झाली मैत्रीच्या
पुढे जायला मात्र आपली पावलं तिथेच रेंगाळली

तु नाहीयेस माझा तरी तुला गमवायला घाबरते
बोलताना कधी विचार न करणारी मुलगी मी
तुला कोणत्या गोष्टीचा राग येऊ
नये म्हणून जपून बोलते मी

सगळ्यांचे msg pending ठेवणारी मी तु तासाभराने
reply दिला तरी just now ला seen करते
तु ignore केलस तरी तुझ्याच मागे
पळते तु नाहीयेस माझा तरी तुला गमवायला घाबरते

का कोणास ठाउक पण हळु हळु माझा
जीव मात्र तुझ्यात आडकत आहे
प्रत्येक सकाळ ही तुझ्या नावाने सुरु होते
आणि प्रत्येक सांज ही तुझ्या नावानेच मावळत आहे
:- Shivoo♥️

-


31 OCT 2023 AT 15:03

Ignore💔

कस असतं ना किती सहज Ignore करतो आपण एखाद्याला
पण कधी विचार केलाय का आपल्या या वागण्यामुळे
समोरच्याला किती त्रास होत असेल

आता तुम्हीच बघा ना आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला
Ignore केल्यावर आपल्याला किती त्रास होतो
मग आपणही कोणाची तरी आवडती व्यक्ति आसु शकतो ना

जर आपल्याला बोर होत असेल तर आपण त्याच्याशी बोलणार
नाहीतर Ignore करणार आपल्या मुडप्रमाणे आपण समोरच्याला
ट्रिट करणार तेच कोणी आपल्या बरोबर केलं तर?

जर नसेल बोलायचं तर तस स्पष्टपणे सांगुन टाकायचं
उगाच कोणाला आपल्या मुडप्रमाणे ट्रिट नाही करायचं यार
जरी तो बोलत नसेल ना तरी त्याला त्रास होतोच तुमच्या या वागण्याचा😌

:-Shivoo♥️

-


27 JUL 2023 AT 23:11

ऑफिसमधला तो कोपरा
आहे आमच्या पण ऑफिसमध्ये एक कोपरा
तिथे आसतो सुंदरसा एक चेहरा हसरा
पुन्हा पुन्हा तिथेच जातात माझ्या नजरा🙆🏻‍♂️

सकाळी सकाळी ऑफिसच्या दारात पाय जेव्हा ठेवते
पहिले नजर माझी त्या कोपऱ्यात तर जाते
आणि गालातल्या गालात ओठांवर स्मित हास्य येते

मृगजळासारखे त्याचे तीक्ष्ण नयन आणि तो चेहरा
सुंदर आसला मनात घर करून बसला
त्याच्या प्रत्येक स्माईल नंतर वाटते क्षण ही...क्षणभर थांबला

रोज सकाळी जेव्हा बघते त्याला मनात गोंधळ उडतो
सावरते न सावरते स्वतःला शेवटी विचारात बुडते
अंतर्मनातुन आवाज येतो शिवू मृगजळ हे कशाला धावते

मग नजरेला रोखते थोडी भिती पण दाखवते
त्या दिशेला धोका आहे नजरेला समजुन ही सांगते
पण मन साला त्या धोक्यात पुन्हा पुन्हा सापडते😂

:- शिवू

-


1 JUL 2023 AT 21:08

असा असावा तो...

नाही भेटले मी दिवसभर तर
त्याने खुप बेचैन व्हावं
संध्याकाळी न सांगता ऑफिसबाहेर
येऊन मला अगदी सरप्राईज द्यावं

ज्याच्या कडे सुख दुःखाच्या
चार गोष्टी करता यावं
ज्याची कल्पनाही नाही इतकं
प्रेम त्याने माझ्यावर करावं

फिरताना जर नजरेआड झाले
तर त्याने कावरंबावरं व्हावं
आणि मि दिसल्यावर मात्र मग
मला प्रेमाने ओरडावं

भेटायला ठरलेल्या जागेवर
नेहमी माझ्या आधी त्याने यावं
आणि मी उशिरा आले म्हणुन
मग लटके लटके रागवावं

माझं काही चुकलं तर त्याने न
रागावता माझं काय चुकलं ते समजावावं
न सांगता त्यानं माझ्या मनातलं
सगळं काही ओळखावं

:- शिवू

-


24 JUN 2023 AT 12:56

दो पल की ही तो जिंदगी हैं

एहसास दिलों के, तोडती है तो कभी जोडती हैं
अंतर्मन की डोर, उलझाती है तो कभी सुलझाती हैं
दो पल की ही तो जिंदगी है!

एकांत कहीं भीड में, समझती हैं तो कभी सुलझाती हैं
राह में कोई साथ नही मिलेगा अकेले ही चलना शिखाती हैं
दो पल की ही तो जिंदगी है!

हौसला जीने का, बडाती हैं तो कभी घटाती हैं
बाजी जिवन दौंड मे, हाराती हैं तो कभी जिताती हैं
दो पल की तो जिंदगी हैं!

कदम उठाने से पहले, रोकती हैं तो कभी टोकती हैं
आज बचपन कल जवानी, परसों बुढ़ापा फिर खत्म कहाणी हैं
दो पल की ही तो जिंदगी हैं!

क्या लाए थे क्या ले जायेंगे, आओ कुछ लुटाते चलते हैं
आओ सबके साथ चलते हैं, जिंदगी का सफर युं ही काटते हैं
दो पल की ही तो जिंदगी हैं!

खुद पर हंसकर दुसरों को हंसाते हैं, दुसरों को बदलने
की राह छोड कर खुद को बदलना शिखते हैं
दो पल की ही तो जिंदगी हैं!

चलो हंस कर जिए, चलो खुलकर जिए,फिर न आने
वाले यह दिन हैं
दो पल की ही तो जिंदगी हैं !
:- शिवू

-


11 JUN 2023 AT 22:03

आयुष्य आहे शेवटी...

आयुष्य आहे शेवटी असं ना तसं जगावं लागतं...

कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं,
दगडासारखं हृदय ठेवून सगळीकडे बागडावं लागतं,
आयुष्य आहे शेवटी असं ना तसं जगावं लागतं...

मनाच्या कोपऱ्यात आठवणींना साठवून ठेवावं लागतं.
रुसवे, फुगवे, नाराजगीचे गाठुडे मागेच सोडावं लागलं.
आयुष्य आहे शेवटी असं ना तसं जगावं लागतं...

जिवन जगत असताना कधी सुख तर कधी
दुःख सोसावं लागतं.
आयुष्य आहे शेवटी असं ना तसं जगावं लागतं...

कधी काही चुकलं तर प्रेमाने सांगावं लागतं.
माणसाल्या माणसाला सुद्धा शोधावं लागतं.
आयुष्य आहे शेवटी असं ना तसं जगावं लागतं...

मनातल्या दुःखांना मनातचं ठेवावं लागतं.
आसवांच्या घोटांना अलगत गिलावं लागतं.
आयुष्य आहे शेवटी असं ना तसं जगावं लागतं...

संकटं खुप येतात आयुष्यात त्या संकटांशी स्वतः लाच लठावं लागतं.
कधी रडावं तर कधी हसावं लागतं.
आयुष्य आहे शेवटी असं ना तसं जगावं लागतं...

:- शिवू

-


10 JUN 2023 AT 22:05

हो मी अशीच आहे

हो मी अशीच आहे
चेहऱ्यावर हसू आणुन
मनात रडणारी...

हो मी अशीच आहे
कधी त्रास देणारी
तर कधी त्रास सहन करणारी...

हो मी अशीच आहे
स्वतः पेक्षा जास्त
दुसऱ्याचा विचार करणारी...

हो मी अशीच आहे
कधी हसणारी तर
कधी हसत हसत रडणारी...

हो मी अशीच आहे
छोट्या छोट्या गोष्टींमुळे
खुप Overthink करणारी...

हो मी अशीच आहे
कधी काळजी करणारी
तर कधी अपेक्षा करणारी...

हो मी अशीच आहे
कधी अल्लड वागणारी
तर कधी खुप समजुतदार...

शिवू...

-


25 JUN 2022 AT 18:45

आज सकाळी असंच पार्किंग मध्ये फिरत होते... जरा वेळाने Sunrise च्या दिशेने मोबाइल ठेवला आणि पार्किंग मधल्या scooty वर बसुन फोटो
काढत होते... तेवढ्यात शेजारचा दाद्या आला कदाचित तो office ला निघाला होता...तो बोलला good morning दिदु मी पण बोलले good morning🌻 दाद्या... जरा वेळाने तो बोलला काय गं आज सकाळी सकाळी Photoshoot चा कार्यक्रम...😁म्हटलं अस काही नाही रे दाद्या...बघ ना किती छान Sunrise दिसतात म्हणुन काढले एक फोटो😂...तो बोलला हा माहिती आहे तस तु खुप लहान लहान गोष्टींमध्ये आनंदी होतेस...तुला काही problem येत नाहीत का गं कधी...किंवा कसलं tension वगैर...जेव्हा पण तुला बघतो मी तु नेहमी Happy दिसते...चेहर्यावर नेहमी Smile आणि Fresh दिसतेस...खरचं तुला कधीच कसलं tension येत नाही...म्हटलं दाद्या ईथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला problem आसतात रे...तसेच मला पण खुप असतात रे...पण काय करणार tension घेऊन काय ते solve नाहीत होतं...उलट relax राहून Solution शोधल ना तर ते लवकर solve होतील...म्हणून मी नेहमी relax आणि happy असते...🤗✍

काहीच कळत नव्हतं कस सांगू त्याला माझ्या आयुष्यात किती problem असतात....पण tension घेऊन काय होतं उलट अजुन ते वाढतील पण ते कमी नाहीत होतं...🤗🥰

So frnds जास्त tension नाही घ्यायचं relax राहायचं...🤗🥰

-


24 JUN 2022 AT 0:12

आज क्षणात मन भरून आले
काहिसे उदास वाटू लागले
क्षणात माणसं दु:खावतात
आपलीच नाती दुरावतात

बोलावे तर अर्थ वेगळा घेतात
तक्रार नाही करत सगळेच बदलतात
त्यानांच कळली असती बेचैनी मनाची
ह्या क्षणी आठवण येते फक्त बाबांची...

Miss you pappa 😥

-


Fetching Keep Smiling☺ Quotes