तुझं तू ठरव
मागील युद्धात झालेल्या सहस्त्र बाणानच्या जखमा घेऊन निपचित पडून राहायचं
की तुझी तलवार आणि ढाल हातात घेऊन पून्हा लढायच तुझं तू ठरव
प्रत्येक वेळेस तुझ्या योग्यतेचा प्रमाण मागताना
पळवाटा शोधत राहायचं की आपल्या धनुषबानाने कर्ण आणि एकलव्या सारखा उत्तर द्यायचं तुझं तू ठरव
सगळे शत्रू आपलेच आहेत हे बघून त्यांच्या पुढे हतबल व्हायचं की तुझ्या रथाचा सारथी कृष्ण आहे हे भान ठेवून युद्ध ही धर्म-अधर्म तेची लढाई आहे हे समजून लढायच तुझं तू ठरव
समोर अन्यायकारी अफाट मोगली सैन्य आहे म्हणून आपली हार पत्करायची की छत्रपतीन सारखं स्वाभिमान आणि कर्तुत्वाने स्वराज्याची स्वप्नपूर्ती करायच तुझं तू ठरव
क्षणिक सुखात मोहमायेत राजविलास उपभोगायच अडकून राहायचं दुःख आहे अज्ञान हे प्रश्न घेऊन जगायचं की बुद्धासारखा सत्याचा शोध घेत निघायचं आणि स्व:ज्ञानाने सगळ जग प्रकाशित करायच तुझं तू ठरव
रोजच्या होणाऱ्या अन्यायाला निमूटपणे सहन करत राहायचं की आपल्या विचारांच्या जोरावर आंबेकडकरां सारख नव्या जगाची निर्मिती करायची
अज्ञातेच अंधार आहे म्हणून त्यात आपला घर अंधारात ठेवायचं की साऊज्योतीबा सारखं ज्ञानाची एक ज्योत आपल्या घरी पेटवायची हे तुझं तू ठरव...
- कौस्तुभ कोपुलवार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय
-
քօɛȶʀʏ💚🥀
ֆɦǟʏʀɨ💛🥀
ʟɨȶɛʀǟȶʊʀɛ🖤🎭🥀
🙏ֆաǟɢǟȶ ɦǟɨ🙏🥀👑
🥀Follow kr unfollow krne wal... read more
तुम सब सच क्यों नही कह देती,
मैं तुम्हारा इन्तेज़ार क्यों करू?
मेरे आखों मे देख नही सकती
और किस तरह मैं इश्क़ इज़हार करू!-
हर किसी से दिल लगाता है
कोई एक हो तो बताएं,
ये दिल किसी का गुलाम
बने रहने को राजी कहाँ?-
Hum toh duniya ki bheed me bhi akele rahe
Ye Jawani ka akelapan kya cheen lega humse.-
Tum yaad aati ho toh
zarurate yaad nhi aati,
Bas sapne yaad aate hai
Zo humne saath dekhe they-
शक्ल सूरत के बाजार मे
रंग रूप की दौड़ मे
किसे चाहिए खिलोने अच्छे दिल के
गलिया और रास्ते सच्चे प्यार के-
Let me kiss you
under the stars
Dark blue skies
And moonlight shades
All the touch's
And feels in shapes
Covering bare bodies
In the drapes — % &-
Your Unending silences,are echoing pain around me
negating my dictatorial Breaths while sound heartbeats flee ,
Sudden smile creates edifice of wonders
honey dipped voices blueing blunders
-
You are Unsung poetry of my Life
much more beautiful in words
Yet unexpressed,unseen,unknown for Years!-
बरसो जिसकी तलाश है ?
वो समुद्रमंथन का ज्ञानअमृत है कहा..
है विश्व एक अनुभवो कि पाठशाला
तो क्यों परिचय कि आशा करते है चंद कागज के पनो से ये जग सारा ...
क्या उन्नत हो राहा प्रतिपग ये इंसान ?
या सिर्फ टूट रहा है मानवीय भावनाओ का भ्रम ,व्यर्थ कि ये परंपरा...
याद नही क्यो पढ रहे है ?
असिमीत बौद्धिक क्षमता लेकर कुछ युही निम्न श्रेणी के प्राणी कि तरह जि रहे है ...
सजेदारी है ये खुद से ?
भौतीक सुखों कि पुर्ती करना ही क्या मानव जीवन कि उच्चतम लक्ष्य है ...
क्या ये वोह मंजिल है ?
बरसो जिसकी तलाश थी उम्रभर के मुसाफिर कि ...
-