केव्हातरी पहाटे मला
तिची भेट व्हावी
बोलण्या तिच्याशी
माझी मजल पुरावी
सांजही व्हावी तिथे
तरीही मैफील न सरावी
अशी एक पहाट
आमच्या नशीबी निघावी....-
पाऊलखुणा तिच्या माझ्या मनात
का थांबल्या असतील
वाटा तर वेगळ्या होत्या आमच्या
तरीही त्या का मिटल्या नसतील
आसवांच्या पुराची नदी वाहली
तरीही त्या का पुसल्या नसाव्या
बहुतेक दगडावरच तीन त्या
हाताने कोरल्या असाव्या
आता मात्र त्यांना आठवून
मन आक्रंदुन येते
कशालाच त्या मार्गानं गेला म्हणत
मन मलाच दोष देते....-
चिंब झाले मी, दंग झाले मी,
तुझ्याच हसण्यात स्वच्छंद झाले मी,
भिजून गेले मी, थिजून गेले मी,
तुझ्याच रंगात गुंतून गेले मी,
हर्षुन गेले मी, स्पर्शून गेले मी,
तुझ्याच आठवणीत हरवून गेले मी,
गुंग झाले मी, तुंब झाले मी,
तुझ्या प्रेमात रंगुन गेले मी,
हसले कधी मी, रडले कधी मी,
एक क्षणही तुझ्याविना रंग उधळले नाही मी....-
तुझ्यासाठी मन माझे झुलते
पण हीच गोष्ट तुला का सलते
तुला भेटण्यास मन माझे आतुरते
हे कळूनही तुला का नकळते
बोलायला भेटाव तुझ्यासोबत
ही इच्छा मनी वसते
नजरही मिळवत नाहीस तु
हे बघतानाच मन कोलमडते
खरच ही दैना म्हणावी माझी
की तुच नशिबात नाहीस
आस तरी बाळगून तुझी
निदान स्वप्नी तरी भेटणार आहेस....-
उदासी कम नहीं होती
और ना ही तुम्हें भुल पाता हु
यह क्या हो रहा है मेरे साथ
इससे दुर कैसे हो जाऊ
अब ये छुपकेसे तुझे देखना
और तेरे साथ के ख्वाब देखना
यही तो जिंदगी मे बचा है
वरना तुझे पाना थोडी नसीब होगा मुझे....
-
अब तो ऐसा लगता है
हम गलती कर बैठे
तुमसे जुदा होने का
सारा दर्द सह बैठे
गलती तो थी ऐसी हमारी
जो तुमसे दुर हो गए
तन्हा तन्हा जीकर भी
तेरे ख्वाब देखने लगे
पता था अब तो पक्के से
तेरी साथ अब कभी मिलेगी नही
लेकिन ख्वाब भी तुझे पाने का
मेरे जहन से कभी निकलेगा नहीं ....-
कहीं गुम हो जाएँ
ये तो सिर्फ सपना ही देखा था
जिसके साथ का देखा
ओ तो अब रुठ भी गया है
अब जा के समझ आया है
सपने भी सबके पुरे नहीं होते
इसलिए अब लगता है कभी मे होश मे रहता
और उन पलों मे ना डूबता
तो आज सपना देखने से पहले सपना सच हुआ होता
और मे उसके साथ कहीं गुम भी हो जाता....-
अपेक्षा काहीच नाही ग माझी
फक्त तु माझ्यासोबत असावं
साथ देत मला तुझी
स्वतः नेहमी माझ्या काळजीत रहावं
रोजच निद्रा घेण्यासाठी
तुझ्या कुशीत मी झोपाव
तुझ्यावरच्या प्रेमासाठी
मी माझ जीवनही वहावं....
-
जब प्यार पुकारता है
लेकिन वहां जाना नसीब नहीं होता
इतना आसान भी तो नहीं ना
कोई पुकारे और हम वहा जाए
कभी कभी तो सिर्फ कानों में आवाज गूंजती है
या जैसे सपना हमें लुभाता है
हम तो समझते हैं हम होश में है
और ये प्यार हमे पुकार रहा है
पर ए तो नशा है जनाब
हमे नसीब हो जाए इतने खुशकिस्मत वाले थोडी है....-
भेटली ती पुन्हा
पण अनोळखी या नात्यानं
भेटली म्हणणार नाही त्याला
ती दिसली माझ्या प्रारब्धान
बोलतही नव्हती ती माझ्यासोबत
ती टाळतच असेल मला
न करता कोणता गुन्हा
ती शिक्षा देत असे मला
बोलाव तर वाटत होत खुप
पण हिंमतच होत नव्हती
अनोळखी सोबत बोलण्यासाठी
तिला आपली प्रतिष्ठा दिसत होती
शेवटी नाहीच बोलणं आमच्या नशीबी
त्यात ती तरी काय करेल
आणि आता परकंही केलच ना तिन
म्हणून तिला विसरून जाणंच योग्य ठरेल....-