-
तुझा छळणारा सहवासहीहवा हवा वाटतो,एकांतात.!! -
तुझा छळणारा सहवासहीहवा हवा वाटतो,एकांतात.!!
नेत्र गंगा तेव्हाही वाहत असतात,जेव्हा माणुस पुर्णपणे,विचाराने पेटलेला असतो... -
नेत्र गंगा तेव्हाही वाहत असतात,जेव्हा माणुस पुर्णपणे,विचाराने पेटलेला असतो...
पाहिलेलं स्वप्न पुर्ण झाली की,माणूस मरायला मोकळा होतो.! #Rosie .- कमलाकर काळे -
पाहिलेलं स्वप्न पुर्ण झाली की,माणूस मरायला मोकळा होतो.! #Rosie .- कमलाकर काळे
मोजके क्षण मी माझा असतो.,कित्येक क्षण मी तुझाच असतो..!- कमलाकर काळे -
मोजके क्षण मी माझा असतो.,कित्येक क्षण मी तुझाच असतो..!- कमलाकर काळे