क्योंकि जिंदगी रुकती नहीं किसी हाल में।
जो बीत गया, वो लौटता नहीं,
जी लो हर पल, बिना किसी ख़्याल में।-
#FolloMeToFolloBack
कीबोर्ड च्या बटनावर धावले
टिकटिक आवाज करत
मनांला भिडले
इंटरनेटच्या वेगसारखे कधी
वेगाने तर कधी हळुवार फुलले
सरते शेवटी ऑनलाईनच विरले....-
मैदान विचारांचं होत
कुरघोडी स्वप्नांची
आयुष्याच्या या खेळात
साथ मिळते अनुभवांची-
वाटा नवीन असल्या
की वळणही नवीनच येतील,
जुना रस्ता मागे गेल्यावर
नवीन भविष्य त्याच वाटा देतील.-
हरवलेली पावलं
परत घराकडे फ़िरतील
फक्त त्याला कारण दे
मनाला जोडायला आठवणींची
साठवण दे ....-
नकळत भासणार
तुझा तो सहवास
कधी न झालेला
स्पर्शाचा थंड आभास
ओठाजवळ जाणवणारा
तुझा श्वास
हवा हवासा वटणारा
तुझा तोच सहवास....💕-
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तूच करता तूच करविता
तुझ्या नमनाने सुरुवात करता
कार्य सिद्धीस जाई यात नाही शंका ....🙏
-
खूप सतावतात
नकळत त्या मला
वेगळ्याच दुनियेत नेतात
स्वतःलाच कधी कधी
हरवून बसतो
सत्य पाहून पुन्हा
भानावर येतो...-
क्षण जोडत होतो मी
आयुष्य जगण्यासाठी
पण कळलच नाही कधी ते क्षण
आयुष्यचं बदलून गेले...-