Kalpana mehar   (Kalpana Mehar, Bhandara)
42 Followers · 160 Following

I like to write poem ..i am simple homemaker.
Joined 13 May 2022


I like to write poem ..i am simple homemaker.
Joined 13 May 2022
15 NOV 2023 AT 19:39

युं तो है आसमान में हजारो सीतारे|
पर चांद जैसा कहा कोई?
जमाने मै है हजारो हँसीन चेहरे|
पर अपने भैया जैसा चाँद सा मुखडा कही नही ||
प्यारी सी मुस्कान है उसकी, उसमे बसती है बहना की जान |
ये बहना सदा उसके लम्बे उमर की कामना करती है||
भाई दुज है आई, आओ हम सब खुषीयाँ मनाते है |
भाई दूज का त्यौहार, यह है प्रेमका त्यौहार||
बंधा रहे हमेशा एकदुजे के लिए विश्वास और प्यार ||
करती है तीलक बहना भाई के माथेपर उसके खुशहाली के लिए|
भाई भी रहता है तत्पर बहना के रक्षा के लिए ||
भाई बहन का यह प्यार अमर बनाते है|
आओ मीलकर आज भाईदूज की शुभकामनाएं देते है||

-


12 NOV 2023 AT 17:35


सगळ्यांनी साजरी केली दीवाळी
म्हणुण राष्ट्रीय सण झाली दीवाळी.
राम जेव्हा घेऊन आले सीतेला,
भरत ने अयोध्यात साजरी केली दीवाळी .
असे सजवले नगरीला आपल्या?
नगरवासी म्हणे घ्या आज आली दीवाळी.
समुद्र मंथनातून जेव्हा लक्ष्मी प्रकटली विवाह झाला विष्णुची. अर्धांगीनी बनली जय घोषात आनंद उत्सव झाला.
सगळ्या देवानी मीळून साजरी केली दीवाळी.
पांडव होते अध्यातवासात बारा वर्ष.
संपला वनवास झाली वापसी .
ती रात्र होती कार्तिक अमावास्येची हस्तीनापुर नगरी सजली,
नगरवासीयांनी साजरी केली दीवाळी.
आता ऐका सर्वाणी एक कथा कहानी.
आपण सगळे एक आहोत म्हणे शीख धर्मी सुटके नंतर गुरु हरगोवींदजीच्या खुषीत सिखांनी साजरी केली दीवाळी .
सगळ्यानी साजरी केली दीवाळी.

-


14 NOV 2022 AT 21:03


जाने क्यु हम इतने बड़े हो गये।
जाने क्यु हम बचपन से परे हो गये ।

बचपन मे थे हम एक आजाद पंछी।
हसते थे तो खीलते थे हम फुलो की तरह ।
दौड़ते मानो इस डाल से उस डाल तीतली योंकी तरह।
मां बाप के दीलो की थे हम धडकन।
गुँज उठता था हर घर हर आँगन।
जाने क्यु आज जिम्मेदारीयों के तले दट गये
जाने वच्यु हम बचपन से परे हो गये।

बचपन में ना हसने का कोई बहाना था।
न रोने की कोई वज हथी।
था तो बहोत ही अच्छा और प्यारा बचपन का जमाना।
नाथी कभी चींता ना था कभी केहि डर।
हम तो उड़ते थे पंछीयोंकी तरह इधर उधर।
जाने क्यु आज याद आ रहे है बचपन के गुजरे हुऐ पल ।
जाने क्यु हम अपने ही जिवन से अनजान बन गये।
जाने क्यु हम बचपन से परे हो गये।

-


8 NOV 2022 AT 22:33

माझा चंद्र

हा चंद्र चालला सखे, तुझ्या माझ्च्या प्रीतीच्या कलेकलेने.
आपली ही प्रीत बधुन ह्दयात हर्ष दाटतो त्याच्या संगाने.
तो ही खेळतो चांदनी सह नव्या जोमाने.
अंतरगीचे भाव दाटते त्या नव्या उम्मेदीने.
बघ ना हा चंद्र कसा वेडापीसा झाला ।
का त्याला पण चांदणीला कवेत घेण्याचा छंद जडला.
तो कसा नीळ्या अंबरात शीरता ढगाच्या कुशील। खेळ खेळतो चांदनी सवे जीम्मा, लपवाछपवीत.
शितल छायेने चंदेरी रूपाने चांदनीला कशी भुरळ घातली.
चांदनी सवे त्याचा गालात चढली लाल लाल लाली.
पळतो चांदनी मागे गुणगुणता प्रेमाची गाणी.
तुझ्या माझ्या प्रीतीत रंगण्या साठी जणु उतरला आपल्या अंगनी .
जणु लाजुनीया स्वप्न पाखरांचा थवा विसावते आपल्या आंधनी .
नीळ्या नीळ्या अंबरातल्या सुंदर चंद्रा,
गर्व करु नको तु मुळी.
तुझ्या पुढे माझा चंद्र नाही पडत कुठेच कमी .
रूपाने तेजस स्वभावाने गोंडस दुजा भाव नको आता मनी .
त्याचा निळ्या डोळ्यात आहे अफाट प्रेमाचं सागर कुरळ्या कुरळ्या केसात बसते मखमली चादर.
निळ्या नीळ्या नयनात माझ्या साठी आहेत
मोतीनी शिंपले, मोतीनी शिंपले.
त्यांच्या हदयात बसते माझे घर इवले .

-


3 NOV 2022 AT 14:12

साजन का इंतजार

ऐ गगन के चाँद सीतारो।
ये तो बतावो सनम क्या कर रहे होगे.
बैठे बैठे आँखो मे प्यार भर सपने देखते होगे।
- निंद होगी आँखों पर, फोर भी नींद ना आती होगी। आँखो मे होगे सपने प्यार भरे क्या सपने मे हमे दुडते होगे?
- ऐ चांद सितारे उनसे कहना हमारे दिल की ये बात। ऐ चाँद तारो उनके बीना हमारा भी यही है हाल।
ना आँखो मे निंद है और दील है बेकरार ।
तुम बीन साजना ना दिन कटे ना ये रैना।
हर पल उनके बिना दील को चैन पडेना.
करवट बदल बदल कर रात बिताती हूँ ।
हरपल हर वक्त उनको ही खयालो मे बसाती हू।
तुम बिन ओ साजना अब जिना है दुष्वार ।
अब तो लेन आ जावो पीया।
हम करते है आपका इंतजार, आपका इंतजार।

-


1 NOV 2022 AT 21:22

प्रश्न सख्याला.

का झालास तु माझ्या साठी वेडा‌ ?
का फुलवतोस माझ्यासाठी पीसारा ?
मला पण तुझ्यासाठीच जगायचं आहे.
तू देशील का ? मला तुझ्या हृदयात ,एक नवा घर कोरा.

तुझ्या आठवनीत मी दीवस रात्र झुरते.
तुझ्या संगतीन संसाराचे नवे स्वप्न मी मांडते.
तु देशील का ? माझ्या भावनाच्या झोक्याना हींदोळा.
मिळेल का मज तुझा सहारा ?

-


26 OCT 2022 AT 22:58

भाऊबीज

पर्व आहे दीवाळीचा दिवस आहे भाऊबीजेचा
भाऊ बहीनीचा अतुट प्रेमाचा
दिवस आहे सोन्याचा
दीव्याचा प्रकाश मय दीव्यार्थच्या
दीवा ही ज्योतीचा प्रथम सार आहे.
समझल तर छान, नाही तर सार बेकार आहे
झिलमील रोषनीत अविरल भावना
भाऊबीजेच्या दीवसी देते
मी सार्‍यांंना शुभकामना ।

बहीन करते आपल्या भावाच लाड
तीला पण मीळू देत भावाचा आधार
नको चाला भावाकडून महागाड गिफ्ट वा कुठलीही आशा
कधी ही नको येवो भावा बहीनीत दुरावा आणी निराशा
बहीन भावाच्या जीवनात वाहत राहो सदा प्रेमाचा झरा
खुशीया त्यांच्या पदोपदी येवोत हीच भाऊबीजे निमीत्त माझ्या कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

-


24 OCT 2022 AT 14:55

आली आली दीवाळी, सगळ्या घरी
तेजोमय ज्योती, लखलखत्या वाती
चमचमती घरे, लखलखती कांती
सजले वस्ती, नगरी आणी घरे
हर्षित झाले मन, आनंद बहरला
चोहीकडे
प्रत्येक आंगनी सजले फुले व रांगोळी
दारोदारी सजले तोरण व फुलांचा माळी
आली दीवाळी, आली दीवाळी सगळ्या घरी
लक्ष्मीचे करूया पुजन दीप लावू अंगनी
धन धान्य आणी समृद्धी लाभुदेत संकलांच्या जीवनी
लाभु देत सकलांना सुखाची परेवती

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

-


16 OCT 2022 AT 21:49

जागतीक अन्नदिवस

अन्न हे पूर्णब्रह्म .
उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म.
देवा तुझा कसा रे हा न्याय.
कुठे जाते अन्न वाया.
तर कुठे मिळत नाही अन्न भुकेल्यांना खाया.
जगाचा पोशीदा राब राब राबतो .
झीजते त्याची दिनभर काया.
निर्सगाचा खेळ तर पाहा
अवकाळी पाऊसर (बदल्यामुळे)
शेतकरी मुकतो पोटभर अन्न जेवाया.
जीवन जगण्या साठी जेवन करा मनभर .
सोडू नका ताटात तुम्ही कणभर.
अन्न जेवढ लागते तेवढच घ्यासचे.
फालतू अन्न व्यर्थ न जावू दये.
खान्या साठी नक्की जगुया.
पण पोटभरल्यावर ज्यांना जगण्या पुरता ही अन्न मिळत नाही ,
त्यांच्या साठी अन्नदान करूया.

-


15 OCT 2022 AT 20:40

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम (Missile man)
जी की आज जयंती

आप अपना भविष्य,
नही बदल सकते है,
लेकिन अपनी आदते,
जरूर बदल सकते हे।
और आपकी आदते आपका,
भविष्य जरूर बदल देगी!
ऐसे उच्चविचार सरणी रखने वाले
भारत के ग्यारहवें राष्ट्रपति,
महान वैज्ञानिक व अभियंता ।
आधुनिक विचारक, कृषी वैज्ञानिक,
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जी
के जयंती पर उन्हे कोटी कोटी नमन।
(15 अक्टूम्बर 1931)

-


Fetching Kalpana mehar Quotes