Doubt kills more plan than actual failure does. Lets make the resolution to kill our doubts and not plans. Let's have this year better than previous one by being very much positive about ourselves.
काही नात्यात धरलं तर चावत आणि सोडलं तर पळतं...पण काहीही झाले तरी काही नात्यांना "धरावे की सोडावे?" हा प्रश्न कधीच पडत नाही आणि हिच नाती अनंत काळ टिकतात...