आपला अभिमान मराठी...
आपला स्वाभिमान मराठी...
आपली गाणी मराठी...
आपली वाणी मराठी...
आपले जगणे मराठी...
आपले मरणे मराठी...
आपले इमान मराठी...
आपले वतन मराठी...
आपण सारे मराठी
मराठी आपली...
मला गर्व आहे मी
मराठी असल्याचा...
जय जिजाऊ...जय शिवराय...
- सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे.
1 APR 2019 AT 14:21