काजल खुडे   (KK)
908 Followers · 348 Following

https://youtube.com/@Mehfil_shayronki_?si=BwadQdeNt-Fb3zH2
Joined 17 July 2021


https://youtube.com/@Mehfil_shayronki_?si=BwadQdeNt-Fb3zH2
Joined 17 July 2021


आपल्यांनी बरोबर निवडले आपापले आपले..
मला जमले नाही खोटे वागून राहणे मर्जीतले

-



अनियमित आहेत श्वास माझे त्यांना लय नाही
नका करू "दिवस"वगैरे सोहळ्यांची सवय नाही..

-



कवितेतून हल्ली तो कथेत उतरू लागलाय
शब्दात विरघळून व्यथेत उतरू लागलाय

-



तो मागतोय हक्कसोडपत्र वेदनेचं मला
मी सोडायला तयार नाही भागीदारी माझी..

-



पोटासाठी धरला हाती त्याने डफ होता
कलेला कोण पुसतो थट्टेचा वाढला खप होता..

-



वो लाकर देता है उसे हर मनचाही चीज़
अनदेखा रह जाता है ख़ुद बनकर नाचीज़..

-



थोड़ा और बिगड़ जाए मौसम
थोड़ी और बीमार रहूं मैं
वो हो जाए मशरूफ मुझ में
कुछ दिन उसका दफ़्तर रहूं मैं..

-



दिसत असेल कुठेतरी शब्दांत भावना माझ्या दुखरी
इतक्यात नका घेऊ रे कोणी माझी स्वाक्षरी..!!

-



आसान नहीं था अपने दर्द को बयां करना
किसी को दर्द दिए बिना..

-



मशहूर था वो हकीम अपनी दवा के लिए
सुना है वो मरीज़ की बीमारी तक नहीं पूछता था

-


Fetching काजल खुडे Quotes