कितना आसान है
झुठा मुस्कुराना
तुम्हें ढुंढती है आंखें
उन्हें छुपाना मुश्किल है ज्यादा-
लोग खामखां हमारी अदा को बदनाम करते हैं
लिखावट में अगर मेरी ज... read more
मी चालेन म्हणतो पृथ्वीच्या शेवटापर्यंत....
किंवा आभाळ ज्या ठिकाणी गळाभेट घेईन तोवर....
किंवा आर्तता आळवावी माझ्या हृदयातून
तुझ्या ह्रदयापर्यंत पोहचेल इतकी....
एखादी धुन वाजवून व्यक्त करु का माझ्या भावना
बासरीचे सुर आळवावे तर ते तुला
कळतील का यात शंकाच आहे....
असो मी कविताच लिहतो सोप्या शब्दातील
माझ्या भावना व्यक्त करेल अशी
पण बघ हं, त्या भावना कळाव्यात
म्हणून तुझे जिवंत असणे गरजेचे....
ओहो तुला हे हि फोडून सांगावे लागेल
जिवंत म्हणजे शरीराने नव्हे तर मनाने
जिवंत असल्यावर समोरच्याच्या भावना
पोहचतात आपल्यापर्यंत.....
सोड मी मौनात राहतो....
तु तुझ्या जगात रहा.......
आनंदी अगदी आनंदी.....
-
दिल के दरींया में है एक तुफ़ान,
वो बेवजह नहीं है।
आज भी करता है दिल तुम्हें याद
वो बेवजह नहीं है।
कुछ गिले शिकवें और शिकायतों से
भरा, लेकिन जो है रिश्ता वो बेवजह नहीं है
-
एक गुजारिश हैं
ना रोको इस बारिश को हो जाने दो
आंखो से छलकतें ख्वाहिशों को
हो सके तो बह जाने दो
-
तुझ्या मिठीतून बाहेर पडल्यावर
तुझा दरवळ आहे माझ्या जवळच
जसा तु निघून गेलास पण आठवणीं
माझ्या हृदयावर कोरलेल्या आहेत आजही-
एक जख्म था सिने में
कुछ उसके टाके खुल गए
आज एक अरसे बाद
तुम फिर याद आए
-
टेढ़े मेढ़े रास्तों पर
आधे अधूरे ख्वाब बिखरे पड़े है
चाहो अगर तुम तो उठा लेना
जब दफ़्न करोगे मुझे तो
उन्हें भी वही सुलां देना-
जाने किस बात पे अड़ा है
कितना चाहूँ मनाना उसे
फिर भी रुठ कर दुर जाके खड़ा है-
उन्हाळ्यातच का फुलत असावा हा.....?
परवाच मनात आले होते की इतक्या भर उन्हात का शाप असावा या गुलमोहोराला...!!
कोणाचे हृदय चोरले म्हणून की कोणाच्या भावनांचा आदर केला नाही म्हणून..
"पण मी तर त्या उन्हाच्या प्रेमात पडलो म्हणून फुलतो...." कानाशी येत हळूच सांगून गेला तो
-
ये जिवन एक सर्कस है
कठपुतली है हम बस
और नाचना हमारा करतब है-