असच अंगावरून आठवणीच्या
स्पर्शाचा मोरपीस फिरून
गेल्याचा भास होतो
पुन्हा या वेङ्या मनाला
प्रेमात पडायला भाग पाडते-
Jo Mahalkar
22 Followers · 39 Following
Joined 24 July 2019
1 DEC 2020 AT 0:16
22 SEP 2020 AT 23:19
काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते-
20 AUG 2020 AT 12:32
डोळ्यात धुंद जगण्याचा आनंद
प्रत्येक चेहऱ्यात इथे एक
कहाणी दडलेली असते-
7 JUN 2020 AT 12:54
माझा पासून कधी दूर झाली
समजलं नाही
रोज विचार पडतात
काय चुकलं माझ???
-
2 JUN 2020 AT 21:56
तिचा काही वर्षा नंतर msg आला
आणि बोली कि मी चुकले
मी खूप प्रेम करते....
पण आता माझ लग्न झालं !!
-