धर्म म्हणजे चांगले कर्म करने
कर्म करने,
यालाच योग्य निर्णय घेने म्हणतात..
आणि शेवटी धर्म,
योग्य निर्णय घेण्यावर येतो
सरळ धर्माची व्याख्या ..
निर्णय योग्य तर धर्म योग्य
आत्ता तुमच्या आयुष्यातील
धर्म चुकीचा आहे का बरोबर
हे तुमच्या घेतलेल्या निर्णययावर
आहे..
-
बचपन बडा अजीब गुजरा मेरा...
ठोकरें खाते गया
हर रास्ते पे,
खबर सब को थी..
कदर किसीको नही!-
माझी अवस्था मलाच पाहिल्या जात नाही
हल्ली माझ्याकडून काही लिहिल्या जात नाही
आणि लिहिलंच अनायासे थोडं काही तर
तुला ऐकविल्यावाचून राहिल्या जात नाही
प्रत्येक शब्द बोलतांना हुकाचुक होते माझी
पूर्वीप्रमाणे प्रवाहासोबत वाहिल्या जात नाही
मला जे वाटते नेहमी तेच गात राहतो मी
श्रोत्यांच्या आशेप्रमाने गायिल्या जात नाही-
पहले जैसे अब तुम ,
मुस्कुराते नहीं...
शायद किसि से प्यार करने
लगे हो...-
ये धर्मवीर ,
तुमच बलिदान निरंतर
आमच्यात स्मरण राहिल...
हे शंभू राजे,
भगव्याशी एकरूप होऊंन
सदैव
अमर राहिल...
स्वराज्य सेना संघटना,
महाराष्ट्र राज्य-
त्यात थोडंसं आयुष्य
तेवढ्यात वेळेची मक्तेदारी ....
आणि त्या वेळेत ..
गमावलेली नाती ..
सुटलेली माणसं..
आणि
अनेक प्रश्नांची उत्तरे..
हेच शोधण्या साठी
हवा असतो तो...
एकांत आणि निवांत .....
मग येवढ्याच धावपळीत
हरवतो,
तो आजचा माणूस ....-
शंभूराजें ची हत्या करूंन
जर पेशवाई चा गुडीपाडवा
हे नवीन वर्ष असेल तर...
पेशवाईचा अंतकरुण
शंभू राजेंच हत्याचा बदला घेऊंन
भिमा कोरेगाव घड़वले..
हे आमच नवीन वर्ष आहे...
१ जनेवारी ....1818-
शिवप्रताप दिन
अपझलखान वध,१६५९, १० नोव्हेंबर
शिवरायांचा एक ऐतिहासिक विजय...
आदिलशाही ,निजामशाही, मोगल शाही,
यांच्या मानगुटीवर पाय ठेऊन स्वराज्य स्थापन करून
मराठे शहीचा भगवा डोलाने फडकवत ...
खानाचा वध केला..
कृष्णा कुलकर्णी सारख्या गद्दराला .
यम सदणी पाठउन...
खानाचा आणि त्याच्या सरदारांना नामशेष केल..
शिवराय यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा विजय दिवस...
सर्व जगाने याची दखल घेतली...आणि स्वराज्य नावाचं
वादळ भारत भर गुंजल..
🚩स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य🚩-
खूप काही सांगायचं असते
रोज त्याला काहीं न काही
विचारा रायच असते रोज काहीं न काही
आठवणीत मात्र रोजच असतो तो
या न त्या कारना वरून
आठवणीत ठेवण्या सारखाच आहे तो एक मित्र
थोड्या दुरव्यान,
आठवण पुसत नाही..
मित्रा आहे तो माझा
त्याला येवढ्या लवकर विसरता येत नाही
आठवणीतली मैत्री..-
,आयुष्यात मैत्री नावाचं
पुस्तक अर्धवटच राहाल.
कित्येकदा पूर्ण होण्याचं स्वप्न बगितल
आता नकोशी वाटतात ती माणसं
ज्यांना मान अपमान ,
संबंध जास्त महत्त्वाचे वाटतात
आणि विश्वास तर त्यांचा
कोणावर नसतोच
ती फक्त स्वार्थ जपणारी भेटतात...
-