कोई आया और चला गया.....
कुछ सपने आँखो मे जगाकर
कुछ यांदे दिल मे बिखेरकर-
काट्याकुट्यातुन
माझं आयुष्य फुलवणाऱ्या
गुलाबाला
मी काय गुलाब देऊ...
@kaavyr-
तो प्याला अर्धाच भरलेला
मी मात्र पूर्ण प्यायलेला....
नशेलाही नशा चढली माझ्या
अन् तो रीता होऊन धुंदावलेला-
राखून ठेव तुझ्या दुःखाचा गंध
हलकाही दरवळू देऊ नकोस
फुलांच्या क्षणिक बहरापुढे
त्यांची किंमत शून्य आहे-
बडे कोशिशों कें बाद
अपनो की साजिश जान चूका हुं
ऐ खुदा आज तुझसें
दुआओं की बारिश मांग रहा हुं-
हमें, सब लोग कहते हैं
फिर रोजना एक गुमनाम खत
हमारे दरवाजे पे कौन रखे जाता हैं???
वो खत पर लिखा हुआ हर शब्द
और वो कागज की खुशबू तुम्हारे ही ओर इशारा करती हैं!!-
मनात बरंच काही साठत जातं अन् मग घुसमट होते
झोपेला तरी मग कुठे आराम मिळतो
ती पण भरकटत जाते
एकांत ही खायला उठतो
अन् मग नको तेच नेमके
कृत्य आपण करून बसतो
कशाला एवढं निडर व्हायचं????
स्वतःचं आयुष्य कुणासाठी म्हणून सोडून जायचं????
कुणीतरी असेलच की
जवळची - दूरची कधीतरी समजून घेणारी,
थोडफार मन मोकळं करायचं
आयुष्याची उगाच माती करण्यापेक्षा
मोल तिचं जपायचं-