त्यांचे दिसणे ना पाहिले कधी
त्यांचा स्वभाव मज भाळला होता
कोणत्या सुंदर अप्सरांवर नाहीतर
माझ्या मैत्रिणींवर जीव जडला होता...-
writing poem ✍️and singing🎤🎧 a song are my hobbies
I love self photos... read more
चाह कर भी चाह ना पाऊ
भूल कर भी भुल ना पाऊ
याद भी आये ओर नहीं भी,
पर याद कर भी सोच ना पाऊ...-
मी कुठ म्हणतो,
तिनेही माझ्यासाठी उपवासच पकडावा
पण एवढंच वाटतं,
एक दिवस तरी आठवणीनं जेवताना,
तिने मनात माझा विचारा धरावा...-
एकच कप चहा
थोडा तू घे,थोडा मी घेतो
घेतला तर तो बिना साखरेचा घे
आधी तू पी नंतर गोड झालेला मी पितो...-
तेरा नज़ाकत भरा अंदाज़
दिल को भा गया,
तेरी हँसी में जैसे
खुदा भी मुस्कुरा गया...-
मुस्कान में उनकी रौशनी दिखी
हर अदा से जैसे शायरी लिखी
हरियाली में बैठी हैं वो चुपचाप से
ख़ुदा ने भी फुर्सत में ये तस्वीर रची...-
तेरी हंसी जैसे
चाँद की चांदनी,
साड़ी में लिपटी तू
जैसे पुरानी यादों की कहानी...-
रंग-बिरंगी रौशनी में
मुस्कान उसकी छाई,
मेले की भीड़ में जैसे,
चाँदनी उतर आई...-
कितीदा समजवायच मी हृदयाला माझ्या
की नव्हते ते तुझ्यासाठी,
समजावूनही समजत नाही मन की नात
नव्हतच बनलेल ते तुझ्या प्रेमासाठी...-