Jagdish Agre   (Prof. Jagdish Agre)
11 Followers · 4 Following

read more
Joined 14 April 2021


read more
Joined 14 April 2021
18 MAR AT 21:58

हमें लाडकियों ने नहीं
परेशानियों ने घेरा है.
और हमें ईश्क ने नहीं
जिम्मेदारीयों ने मारा हैं.

-


18 MAR AT 21:53

नयन माझे आज माझ्या ऐकण्यात राहिले नाहीत
म्हणतात कसे अप्सरेचे असे नजारे पाहिले नाहीत.

-


18 MAR AT 21:47

अंतर्मनाचे भाव कळायला शब्दांची गरजच काय लागते
डोळ्यांशी डोळ्यांनी भिडले तरी सारे कळायला लागते.

-


18 MAR AT 21:43

एकाच रंगात मी चिंब चिंब रंगून गेलो होतो
बेरंगात तिच्या अंग अंग शहारून आलो होतो.

-


18 MAR AT 21:38

काय बहार तुझ्या चुंबनाने केला आज
असाच होऊ दे माझा ओठ रंगीन रोज.

-


18 MAR AT 21:34

हृदयात विसावताना ठेवू नकोस अंतर तू
मन भरून आल्यास सोडू नकोस नंतर तू.

-


18 MAR AT 21:29

हृदयात शिरताना जरा अलगद शिरशील?
पहिल्या जखमा अजून ताज्याच आहेत.

-


18 MAR AT 21:26

एक वक्त था जब हम किसी के आगे पिछे घुमते थें
आज ए वक्त हैं कुछ खास हमारे आगे पीछे घुमते हैं।

-


18 MAR AT 21:23

किनारों से समंदर की गहराई नापी नहीं जाती
दूर से किसी की अच्छी पहचान नहीं होती
समंदर सा गहरा हमारा प्यार गर तुम्हे पाना हैं
कष्ती से उतरकर ख़ुदको अंदर समा लेना हैं।

-


24 DEC 2024 AT 21:54

आपलं वागणं-बोलणं इतकं ही घृणास्पद नसावं
की समोरच्याला आपलं तोंडही पहायची ईच्छा होऊ नये.

-


Fetching Jagdish Agre Quotes