जो हवा मुझे छू गई,
वह तुझे भी छू जाए..
तुझे याद आए, न आए मेरी,
मुझे तो दिनभर सताए..
-
Jadhav Omkar
(ओमकार जाधव)
165 Followers · 12 Following
INSTAGRAM :- kavya.marathi.omkar
Be Happy, Be safe..🤗
Be Happy, Be safe..🤗
Joined 24 June 2018
26 AUG 2022 AT 21:17
17 AUG 2022 AT 9:08
डोळ्यात पाणी बघता तिच्या,
मन माझे कासाविस होई..
तिच्या एका अश्रूच्या थेंबाने,
हे विश्व माझे व्हाहून जाई..-
26 MAR 2020 AT 19:10
माझे घर माझ्या स्वप्नात गुंतलेले..
विटा-मातीने नाही तर भावनेने रचलेले...
सुखाच्या चार भिंती अन त्यात दुःख भेगलेले..
बघता छट्टा हाताची आठवते ते हात झिजलेले..-
15 OCT 2021 AT 20:05
माझ्या कवेत 'ती', तिला वाचते म्हणे..
ती ही शब्दात तिच्या, मला रचते म्हणे..-
2 OCT 2021 AT 20:37
Cute अशी teddy तु..
मनाला मोहनार तू फुल..
Angel म्हणू, म्हणू cartoon तुला..
की म्हणू पौर्णिमेचा moon..
© Omkar Jadhav-
5 SEP 2021 AT 12:16
किती लिहावे तुला मी..?
का विचार स्तब्ध होत नाही..?
कितीदा आठवावे तुला मी..?
जणू हे मन आता माझे नाही..-
21 AUG 2021 AT 11:49
नको त्या क्षणी तिचा आभास आहे..
हाच नव्हे का तो, प्रेमाचा त्रास आहे...-