वो कहता था, 'बोहोत प्यारी लगती हो तुम उस गुलाबी सलवार में',
अब उस रंग से मैं कभी नहीं सजूँगी शायद।
वो कहता था, 'तुम्हारी मुस्कान पर ये दिल ठहर जाता हैं',
अब उस तरह दिल खोल कर मैं कभी नहीं मुस्कुरा पाऊंगी शायद।
वो कहता था, 'बेवक्त कर लो तुम हाले दिल बया,मैं तुम्हे हर पल सुनने को हु तैयार',
अब कागज़ पर भी दिल बया नहीं कर पाऊंगी शायद।
वो कहता था, 'तुम अलग हो इस दुनियां से, साफ शीशे सा दिल रखतीं हो तुम'
अब दिल के हजारों टुकड़े कर के अनजान हो चुका है वो शायद।
-
कोर पान
खाली पानावर लिहायला खुप सोपं असतं,
परंतु भरल्या पानावर लिहिन असते तेवढच अवघड.
तरीही का हवं आहे मला भरलेलं पान,
सोबतच कोरं पान ही आहे मला तेवढंच प्रिय.
ना कोऱ्या पानाचा लोभ सुटत आहे,
ना भरल्या पणाची आस तुटत आहे.-
प्रेमाची कल्पना
तो बोलला प्रेम कर परंतू व्यावहारिकता जप
खरच ' प्रेम ' या शब्दातच आहे भावना,
मगं कशी करूं ह्या प्रेमात व्यवहाराची कामना?
तो बोलला व्यावहारिक प्रेमापेक्षा महत्वाची आहे भावनिक जवाबदारी,
खरंच ' प्रेम' म्हटल की आलीच जवाबदारी, मगं जवाबदारी भावनिक होऊन करूं शकते ना समाजाचा सामना?
तो बोलला प्रेम हे अबोलाच बर, काय बोलेल आपल्याला हा समाज,
खरंच समाजाच्या बंधनातून मोकळं करत न हे प्रेम,
ज्या मधे बंधनात अडकत माझं मन तिथे कशी करू मी प्रेमाची कल्पना?-
शेवटाचा विचार
तुलाही आलाय का हा विचार कधी
कदाचित ही रात्र शेवटची असेल
उद्याची सकाळ आता येणारं नाही
त्या आठवणीच्या पुस्तकात गुंतेल तुझही मन शेवटचं
कधि हसणं, तर कधि रडणं,
कधि चेहरे ओढ्खिचे,
तर कधि त्या अनोळखी आठवणी.
कोणी देणारं का मला मागुन आवाज,
कोणाला जाणवेल का मी आहे नाराज,
कोणी घेणार का माझा हाथ हाथी,
कोणी मारेल का मला घट्ट मिठी,
कोणी म्हणेल का ' तु महत्वाचा आहेस '
परंतु आता काळोख वाढला आहे.
पावले माझ्या आदेशा विरुद्ध आहे.
हे हृदय माझ्यावर विश्वास ठेवत नाहि.
हा प्रवास आता मला अज्ञान आहे.
-
ओ चाहता हैं सादगी से करू में प्यार उसे,
पर मुझे उसकी सादगी रास नहीं आती।
मुझे डर लगता हैं उससे बिछड़ न जाऊ कही मैं,
शायद यही सोच कर मैं उसके पास नहीं जाति।-
एक कवि वहीं हैं,जिसकी रचनाएं अनन्त हो।
उसे द्यात हों भागवत का सार भी ।
उसे द्यात हों राधाकृष्ण का प्यार भी ।
वह बया कर पाए हीरे की महानता ।
उसे समशान की राख मे भी दिखे समानता ।
-
तुहि बता तेरा हाल कैसा हैं।
मुझसे बेहतर हैं,या मेरे ही जैसा हैं।
तु भी कभी कभी बेवजह ही बरस जाता हैं क्या?,
जैसे मैं तड़प जाता हू, अपनो से मिलने के लिए
तु भी जमी से मिलने को तरसता जाता हैं क्या?
-
सूर्याची उबदारपणा जाणण्यास शिका
तरच आपल्याला पावसाच्या थेंबामध्ये शांतता प्राप्त होईल.-
जब अचानक बारिश की कुछ बुंदे
तेरे होठों पर आकार रुक गई
तब अपने जीवन में पहली बार,
मैंने एक बूंद बनने की चाहत रखीं-