पुरा मरता हुं इसलीये जिंदगी को चाहता हुं ! चाहते चाहते मर जाऊं तो जिंदगी भी पछताकर कहेगी : अच्छा हुवा "इंद्रजित" नाकाम मरा ! काम का होता तो शायद "कामयाबी" के बाद भी "मरता" मरने कि आदत से मजबुर,
मरना नही छोडते !!!!
-
"स्पर्ष" अध्यात्माचा जिवनात जेव्हा होतो तो सुवर्णमध्य असतो ! प्रत्येक जिवाचा आणि त्याच्या जिवनाचा ! हाच स्पर्ष भौतिका अभौतिकाचे अंतर गाळतो हे फार पुर्वी शोधलं गेलेलं सत्य पिढीदरपीढी प्रसुत जरी होत गेल तरी त्यात भेसळ सुद्धा होत गेली ! कारण समाज मनाचा मतीभ्रंश झाला कि वैयक्तिक अपभ्रंश वाढतात ! या अशाच अपभ्रंशातुन स्पर्शाचा रुपांतरीत अपभ्रंशीत शब्द बनुन "परीस" शब्द जन्मला !
काल्पनिकतेत वावरायच्या रुढी प्रथा द्रुढ झाल्या तरीही अंतिमत: सत्य कुठुन ना कुठुन डोकावते आणि तेव्हा वास्तविक अंतरात्म प्रवाह सुरु होतो
तेव्हा स्पर्श पार नेतो देतो
*मुक्तता*-
शिकण्या शिकवण्यात जसं प्रेम फुलतं
तद्वतच शब्द प्रेमागत फुलतात !
प्रेमातुनच प्रेमाला जसं नाविन्य मिळतं
भले, ते प्रेम असो मुरलेलं, मुरुन माधुर्य ल्यालेलं ! तद्वतच
मुरलेले शब्द फुलता संवादातून !!!!
विसंवादात प्रेम नष्ट होतं तसा
शब्दाक्षरांचा सुद्धा नाश होतो अन्
मौन रहाणं हि अशक्य होत जातं ...
त्या व्याकुळतेतुन शांततेचं महत्त्व
ध्यानी येतं !
-
सावळा पांडुरंग राजा तुझा
गौरी रुक्मिणी राणी ज्याची !
दोघांत एकत्र युगानुयुगांची
एकरुपतेची हिच एकादशी !!-
अती चपळ हरीणी सारखा
हुलकावणी देतो !
हुलकावणी देत बागडतांना
बरसुन हि जातो !!
पावता तो पाऊस नभाचा
म्रुगजळी विसावतो !!!
पावलेल्या पावसात इंद्रजित
मन मयुरी मोहरतो !!!!-
त्रासाने वेदनेत रहावे,
अजुन छेडण्यास खुशाल नांदावे !
जिव्हाळ्याच्या जिवात
आस्थेने आपुलकी जागवण्यास !!
"इंद्रजित" मरणं निशिदिनी
मरत मुर्त सुखाचे क्षण जगवावे !!!-
सुरुवात आणि अंत आहे ,
'मौनास'
शब्द वाक्यात हजर "मौन"
इंद्रजित, विराम चिन्हात !!-
निशब्द करते केव्हा कोणी एकेक
सौन्दर्यवती !
तसेच निशब्द करता काही लेख न्
कविता !
त्या जिरवणे ही होते लेखी अवघड
विवेकाही' !
होता तगमग उर्जा जी येते कामी ती
जिन्दगानी !
खळखळ वहातेय निनाद होतोय तन
मनावर !
इंद्रजीत, या भुकेचा भाव मनाचा की
तनाचा !
जन्मा चा खेळ या मेळाव्यातूनच तर
आलाय !
संतूलन आवश्यक नैसर्गिक एक_तेच
प्रांजळ !-
तु बागडावं मी ऊधळावं !
बागडत ऊधळत जगावं !!
संवेदने विवेकाने जपावं !!!
जोडीने परस्परात रमत !!!!
इंद्रजित जिवनी एकरंग !!!!!-
जिंदगी देते नियती द्वारे भरभरून !
आणि हात आखडवते वेळ जेव्हा,, तेव्हा...
आपलीच झोळी रहाते रिती,
होते छोटी संकोचुन !!-