असेही एकदा व्हावे
-
त्यावेळी मंदिर बांधणाऱ्याला मत दिली होती.....
जर दवाखाना बांधणाऱ्याला दिलं असतं तर .....
ही वेळ आली नसती.....
........... #मी त्यातलाच.............-
गिरना भी अच्छा है,
अौकात का पता चलता है...
बढ़ते है जब हाथ उठाने को...
अपनों का पता चलता है!
,
जिन्हे गुस्सा आता है
वो लोग सच्चे होते है,
मैंने झूठों को अक्सर
मुस्कुराते हुए देखा है.......!!!
सीख रहा हूं अब मै भी इंसानों को पढ़ने का
हुनर,
सुना है चेहरे पे किताबों से ज्यादा लिखा होता है।-
People who do not believe in themselves, how will they consider you
-
"Love is not temporary feeling or emotion. Emotions and feeling chance,sometimes daily.But true unconditional love is everlasting."
-
देवा या शेताची भरभराट होऊ दे
पीक पाणी चांगले नांदूदे
झाली आहे सुरवात पावसाला
कष्ट करायला शिकव माणसाला
कोणी समजूच नये मी सर्वात मोठा
बनेल तोच एकदिवस सर्वात खोटा
झाली आहे सूरवात पावसाला
कष्ट करायला शिकव माणसाला
माणसा माणसाचे ओळख मन
एक दिवस येईल हातात धन
झाली आहे सुरवात पावसाला
कष्ट करायला शिकव माणसाला
नाही गरीब कोणी,
नाही अमीर कोणी
या देशात बनुया समान दोन्ही
झाली आहे सुरवात पावसाला
कष्ट करायला शिकव माणसाला-
गुरु वहीं "श्रेष्ठ" होता है जिसकी "प्रेरणा" से किसी का "चरित्र" बदल जाएं...!!और "मित्र" वहीं "श्रेष्ठ" होता है जिसकी "संगत" से "रंगत" बदल जाएं..!!
-
"विचार करण्यासारखं..."
गरजेच्या वेळीच माणसाची किंमत कळते;
गरजेशिवाय तर मौल्यवान वस्तू ही...
तिजोरीत बंदिस्त असते,
वरवरच्या दिखाव्याला भुलते ही काया;
मात्र अंतरंगात सारे गर्भीत असते,
शोधतो आपण सच्चेपणा...
दुनियेला अगदी चोखंदळपणे;
खरतर त्याआधी थोडसं..
स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची गरज असते.-
There is a need to go beyond the impossible to know the extent of the possibility.
-