हर्षा वाघ   (हर्षा वाघ)
24 Followers · 21 Following

Joined 11 June 2019


Joined 11 June 2019
16 JUN 2020 AT 11:56

आज मैत्रिणीचा फोन आला आणि समजलं ताठे सर गेलेत. सर नेहमी म्हणायचे , आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून हसत रहावे आणि वर्तमानात जगावे. पण आज भूतकाळ आठवला. वैदिक गणिताची सरांनी करून दिलेली ओळख, कसं का होईना पण पाठांतर करून घेतलेले संस्कृत मधील श्र्लोक,Time machine वर झालेली गमतीदार चर्चा आणि बरंच काही. असं म्हणतात एक चांगला शिक्षक आशा जागृत करून कल्पनेला प्रज्ज्वलित करू शकतो आणि ताठे सरांना भेटल्यावर या गोष्टीची प्रचिती आली. सर जरी तुम्ही आमच्या सोबत नसाल तरी तुमची शिकवण नेहमीच आमच्या सोबत असेल.
भावपूर्ण श्रद्धांजली सर! 🙏

-


23 MAY 2020 AT 21:26

असं नाही,
पण व्यक्त होणं सगळ्यांना कुठे जमतं...

-


23 MAY 2020 AT 19:17

असं नाही.
पण व्यक्त होणं सगळ्यांना कुठे जमतं..

-


22 MAY 2020 AT 20:26

आज एक आजोबा अनवाणी पायांनी जाताना दिसले.ऊत्सुकतेच्या भरात मी विचारले"का हो आजोबा कुठे चाललात?" स्मितहास्य करत आजोबा म्हणाले "वाट मिळेल तिकडे" ते गेल्या नंतर मनात आलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे दुसरं मोठं स्थलांतर. त्या आजोबांना आणि स्थलांतरितांना ना अमावस्येची भिती ना पौर्णिमेचा आनंद. जर निसर्गाला मान्य असेल तर ते नक्कीच सुरक्षित जातील आणि असतील.
शेवटी मोठ्या गोष्टींचा स्त्रोत छोट्या गोष्टींमध्येच असतो.

-


29 APR 2020 AT 16:20

वो बस कला बदलकर सबके मनमे जिंदा रेहता है !

-


29 APR 2020 AT 13:04

Silent and happy

-


15 AUG 2019 AT 12:01

This Independence Day
Along with Pious bond Of Rakhi
Remember the pain and sacrifice of the freedom fighters...
After a bitter and non violent struggle celebrate the happiness of freedom...
Happy Independence Day 🇮🇳
Happy Rakshabandhan 💫😊

-


12 AUG 2019 AT 21:17

महाराष्ट्रातील महापूर जरी ओसरला तरीही भावनांचा महापूर सुरूच आहे. आज मी आणि माझा मित्र बसस्थानक वर होतो. तेव्हा एक काका आमच्या कडे आले. ते मुके होते. त्यांनी पेन व पेपर मागितला. त्यात लिहिले की ते बस मधुन प्रवास करत असताना कराडमध्ये पाण्याचा जोर वाढल्याने त्यांना बस मधुन उतरावे लागले... ७ दिवसांपासून ते कराडमध्ये थांबले होते... आता त्यांच्या जवळ खायला व घरी जायला पैसे नव्हते. त्यांना मदत हवी होती.. हे वाचताच माझ्या मित्राने त्यांना चौकशी कक्षात नेले व तिथल्या सरांना काकांची परिस्थिती सांगितली... त्यांनी काकांना लगेच मदत केली...
या सर्व प्रसंगातून समजले की देव माझ्या सोबत होता ..‌. माझ्या मित्रामध्ये व तेथील सर्वांमध्ये ज्यांनी काकांना मदतीचा हात देऊ केला...
माणुसकीचा प्रत्यय घडविला...
🙏त्यांच्या साठी नक्कीच सलाम 🙏

-


4 AUG 2019 AT 11:39

तेरी शरारतों का गुस्सा आता था...
आज उनी बातों की याद आति हैं...
ऐ दोस्त
तेरी वो नौटंकी तंग करती थी...
आज उनी बातों से चेहरे पर मुस्कान आति हैं...
ऐ दोस्त
तु इस पल मेरे साथ ना हो ....
फिर भी तु मेरे दिल के पास हमेशा रहेगा....

-


25 JUL 2019 AT 23:55

जिवनात वेदना महत्त्वाची भूमिका बजावतात... कारण त्या शिवाय आनंद उपभोगायचे तरी कसे?...

-


Fetching हर्षा वाघ Quotes