मावळत्याला हरण्याची पर्वा नसते,
उगवत्याला जिंकण्याची इर्षा नसते,
खरी अडचण मध्यान्ही असलेल्यांची असते,
बिचाऱ्याना आपण मावळतोय की उगवतोय तेच कळत नाही,
-
हर चोट का इलाज वक्त है,
हर नाकामयाबी का इलाज वक्त है,
हर दर्द का इलाज वक्त है,
हर नुकसान का इलाज वक्त है,
हर जालिमका तौफा वक्त है,
बेशक ना भुलो कभी,सब्र,
सब्र के बाद ही वो वक्त है,-
कधी कधी वाटतो नको तो संघर्ष
मतलबी सानिध्यात होईल का उत्कर्ष ?
जगण्याच्या स्पर्धेत भावनेचे अडसर
निघतात तेच ते नेहमीचे निष्कर्ष
कधी कधी वाटत थांबाव इथे
संपवाव सारं, संपवावी ती मिथ्ये
वेगळ्या वाटेवरचा हा रस्ताच खडतर
बोचत आहेत काटे, सांगायचं कुठे ?
हे क्षणही जातील निघून
आशेला मधाचं बोट लावतो आहे
चढतोय ना यशाचा टोकदार कडा
म्हणूनच दुःख वेगळी भोगतो आहे,
धडपडत पण चालायचं आहे
बिकट वाट पण धावायचं आहे
तुमचं माझ दुःख असेल निराळं
पण सगळ्यांनाच पुढे सरकायच आहे,
सगळ्यांनाच पुढे सरकायच आहे...-
नेत्र भिरभिरते चहूकडे,
मन ही हरवते चहूकडे,
आकर्षी ते नभ मज
नेत्र सुखावती तुज मना
मीच विहार करते वनावनातून
भारावून गेले मी त्या क्षणा,
रंग ना उजळ माझा
रूप साधे नेटके
हूरहूरते मी तव अंतर्मनी
पाहते मी प्रीत तुझ्याविना ...-
तुम अपनी मिजाज मे खुद की लडाई लढना,
याद रखो नासमज, ना - लायक लोग तुम्हे पागल कहेनेवाले है !-
Our sorrows are very small, wipe away the tears and stand up again,
Stand Up Again ..-
In Lawyers View -
_________________
Correction is
a always wrong,
every Corrected words
destroying trustworthy..
-
We all are monkeys, Always remember value of groupism, people's have no Marcy... No Marcy...
-