कदाचित ती तसेच राहून जातील....
ऐके वेळी त्याच्या सोबतीला तु देखील अशिल....
या क्षणी माझ् भविष्य विस्कटले..
तूला मी ओळखून आहे परंतु तुला जाणून घेण्यास....
अजूनही मी सक्षम ठरले नाही..
तुझे ते स्वप्न मी पूर्ण करण्यास पात्र नाही...
मी तुझ्या काळजाचा तुकडा तर आहे परंतु मी तुझ्या शेवतचा आधार नाही....
तू पाहिलेल्या स्वप्नाची मी धाल नाही.....
मला मिळालेला ऐक विसावा...
तुझ्या आठवणीत ऐक श्वास आहे...
😔मी तुझीच आहे येकदा ओळून बघ.....
बाबा?— % &-
पालवी नवी जरी असली तरी
चाहूल मात्र जुनीच राहिली ....
मी जीवन जगत असताना देखील.....
जगण्याची ओढ... बाकीच राहिली— % &-
हे अश्रू का गळले
भविष्याच्या विचारत कसे गुंतले
तुझ्या सवे मी देहा परी दाहले
मंद तुझ्या नयनात संथ अशी चाहूल
कधी तू मला बघावं याचीच
मी वाट पाहून...-
बोहोत कुछ सीखा रही है..
मेरे अंदर आवाज को
दबाये जा रही है..
ना समझ पा रही है
इस हालात को बस बे जुबा
बोलते ही जा रही हु...-
अब आखरी पडावं पर है..
संभल सकु तो तुम ऐक बार
लोट जरूर आना....
पता है...
यू तो तुम बात करना भी
पसंद नही करोगे पर..
मेरी ऐक ख्वाहीश
जरूर पुरी करना
मेरा जनाजा तुम्हारे हातोसे ही सजना....
कही बिन देखेही मु ना मोडना...-
मला कधी समजलेच नाही
तू सोडवलेल्या गणिताची
मांडणी मला कधी कळीच नाही
मनातील भावना सतत व्यक्त
करण्याची पद्धत देखील अमूर्त दिसते
तुझ्या त्या शब्दाला कुठलेच वळण नसते
कधी शिस्ती पलीकडे मन वाचून बघ
चिंब हे लोचन तुझ्या आठवणीत दिसतील
तुझ्या नीतीनियमा पलीकडे
अथांग सागर पडलाय.....****
-
वहा ना कामियाबी नही होती
... सब्र सच्चा साथी....
परछाई दिल लुभाने
की तरह होती है...-
भावना मज समजू दे
प्रितीच्या तुझ्या विळख्यात आज तरी रंगू दे
विश्व नवे बघण्यास नयन भरारी घेऊ दे
त्या पार जाऊन प्रीत मला घडू दे ...-
कुणास ठाऊक सामोरी जाऊन कुठवर ती गहिवरते...
आडोशाला कुठे तरी तिची सावली कशी पडते...
तिन्ही ऋतू ने साजूक अशी स्वतःच कशी झुरते...
उंभी आडवी वळण वाट ही अशीच वळण घेत असते...
अबोली होते शब्दांनी तेव्हा तुझ्या कुशीत मी निवांत असते...
येता जाता वाट सरू मी तुझ्या मिठीत आस सदैव घेत बसते...
कशी ती सतत दाही माही ऋतू घर्षण सहन करत असते ...
कितेक अडचणी माझ्या सारख्या
दुबळ्याची ती सहज पार करते...-
इंतज़ार करते करते एक रात और बीत जायेगी ,,
पता है तुम नहीं आओगे ये तन्हाई जीत जायेगी ..!!-