उन्होने हमसे कहा...
तुम बदनाम हो जाओगे
हमने उनसे कहा ..
हम मशहूर ही कहां थे...!!!!!
-
फर्क है
तुम्हारी और हमारी मोहब्बत में...
हमने तुम्हारे लीए
हजारोके दिल तोडे हैं..
और तुमने हजारो के लिए
हमारा दिल तोडा हैं...।-
वेळ प्रत्येकाची येत असते
फक्त ती
योग्य वेळेची वाट बघत असते.....!!!-
डोळ्यातल्या आसवांनी
माय आठव काढते
धुरकट डोळ्यांनी आजही
शहरी लेकाची वाट
ती पाहते...!!-
आज,तू जवळ नसलीस तरी
तुझ्या आठवणी माझ्या हृदयात
तश्याच ताज्या आहेत...
मला खात्री आहे
तू जरी सोबत नसलीस तरी
तुझा आशिर्वाद
माझ्या पाठीशी आहे...!!
-
प्रत्येकानं एखादं तरी
धाडसी स्वप्न पहावं...
आणि त्याला सत्यात
उतरविण्याचं साहस करावं...!!-
कुणीतरी आपलं असावं
म्हणून मी नेहमी धडपडत
असतो.
पण,प्रत्येक जण माझ्याकडे पाठ
फिरवून जातो..!!-
तू असताना घर कसं
भरल्यासारखं वाटतं ,
तू नसताना मात्र,
सारं घर मला खायला उठतं....!!-
माणसाला माणूस म्हणून
जगू देत नाही
ती जाती ......
अन् माणसाला
कोणत्याही जाती शिवाय
पोटात घेते
ती म्हणजे माती .......!!!-