!! मृगजळ मनाचे !!
मनातल्या त्या गोल गाठी
सुटेल कधी न कुणापाशी
जीवनाचे अचूक अजब कोडे
गुंतलेले मन प्रत्येकाचे थोडे !!
विसवला जीव अगाध हा
का कोणास बनवू सहवास मनाचा
मन उतावेळ धावे शोधण्या आधार
नको गाठ कोणाशी हा एकटा निर्धार!!
मनही हरवते, वाऱ्यावर झुलते
फ़ुलपाकखारा प्रमाणे स्वैर भिरभिरते
नको कोणाचा गोड कानोसा
जो वाटेल मृगजळा सारखा!!
वाहणारे वादळ वारे अंतरात माझ्यातले
कोणत्या दिशेने आधार शोधणारे
नको त्या अंतरंगात वेदना सहणारे
मलाच माझा आधार बनवणारे!!
वाटते मी आणि मीच असावे
नको कुणाशी गुंतलेले धागे
मी अन माझा हा मोकळा संवाद
माझ्या परि मला कोण समजून घेणार!!-
असावे स्वप्न उंच भरारी देणारे
मनात वादळ उठविणारे
असेल परित्याग मनाचे वा सर्वस्वाचे
अनुभवेल स्वातंत्र्य मी त्या संघर्षाचे
घेईल नवी भरारी उंच आकाशी
जणु स्वैर विचारतील मी मुक्त पक्षी !!
-
जीवनात येणारे खूप असतात
आपलेसे वाटणारे फार कमी
प्रत्येक वळणावर एक संघर्ष असतो
त्यावर मात करने आपला प्रयत्न असतो
प्रत्येकाचा भूतकाळ असंख्य प्रश्न असतात
त्या प्रत्येक प्रश्ननाच उत्तर असेलच गरजेच नसत
मी कोन, तु कोन असे म्हणणारे फार
आपल म्हणार क्वचितच महान थोर
निराशेचा गर्तेत ढकलणारे हीं खूप मिळतील
पण मदतीचा हात देणारे कमी असतील
जीवन तुमच आहे प्रत्येक निर्णय तुमचा असावा
प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्याचा अट्टहास नसावा
हा प्रवास तुमचा,फक्त तुमचाच आहे
सोबत-संगतीला स्वतःचा सहवास आहे !!
-
हम तोह राह लगाके बैठे थे कब ये बारिश होगी
बदलो के संग कुछ अनोखी गुजारिश होगी
क्या बात हॊती हैं ना इस बारिश मे
जो बरस कर गम के सारे दुःख बहा लेती हैं
जिने कीं नयी उम्म्मीद दिल मे जगा देती हैं !!-
स्वराज्य रक्षक होऊन गेला
निधड्या छातीचा तो छावा
करता छिन्न शरीर जरी
नाही नमला मुघला समोरी !!-
सजदे के लिये झुकती ये दुनिया सारी
इबादत से जुडते है हात दुवाओ मे भारी
मोहब्बत की चादर रहती है सबपे न्यारी
प्यार यार से चलती है ये दुनियादारी !!-
आपके ल्फजो को कुछ इस तरह समल के रखते है
कुछ अनकही यादे जो नयी बनाना चाहते है
कुछ गुजारीशे है इस दिल कीं आपसे
लिहाज-ए-वक्त मे कुछ दरमिया गुजारा करे इस दिलसे!!
-
उम्र बिना रुके चल रही है
हम ख्वाईशे लेके वही खडे है
कुछ लम्हे आज भी सता रहे है
अहसान-ए-हक आज भी जता रहे है !!-
खैरीयत !!
जज्बात-ए-खामोशी हो या दर्द-ए-गम मे
खैरीयत पुछने कीं आदत जो हो गयी
मानता ही नही ये दिल उनके बिना
बिना उनके अधुरा सा लगता है सारा जहा !!-
आपके जज्बात-ए-खामोशी मे ढुंढते है कुछ अधुरे से पल
आपके गुमसुम सी चहल मे रहती है अजीब सी पहल
ना जाने कितने दर्द-ए-इक्तेफाक को आजमाया होगा आपने
दुवा है, हर सवाल का जवाब मिल जाये आपके ही अंदाज मे
फिर से मुस्कान खिल जाये आपके लबो पर दास्तान-ए-जिंदगी मे!!-