प्रतिभेचा वरदहस्त लाभलेल्या
प्रतिभावंत साहित्यिक कवयित्री
झळकवूनी झेंडा शब्दसंपदेचा
भिडस्त वाटल्या प्रथम दर्शनी
कविता सादर करण्या
उत्सुकतेने तयार जाहल्या
कानांत प्राण आणूनी
काव्यरस घेऊ लागल्या
सरस्वतीचा वरदहस्त
लाभला आहे सगळ्यांना
सिध्द केले हे प्रत्येकाने
कवितेतून आपापल्या
- अनामिका
21 NOV 2022 AT 6:42