राधा कृष्णावरी भाळली
चैतन्याची द्वाही फिरली
चराचरात आनंदाची उधळण झाली
पक्ष्यांनी किलबिलाटासह शीळ घातली
पानापानांतून वाऱ्यावर बातमी पसरली
अचंबित करणाऱ्या घटनेने सृष्टी फुलली
मनी मानसी सुवार्ता कानी पडता
जलधारा ही थुईथुई नाचू लागली
सृजनाची ग्वाही दुदुंभली दुदुंभली
जलतरंगांच्या स्पंदनांनी गाजली
अनोख्या प्रेम रंगांची शब्दफूले उमलली
बासरीच्या सुरांची लयकारी वाढली
राधाकृष्णाची जोडी जमली
साक्षात्काराची अनुभूती लाभली
राधा कृष्णावरी भाळली चैतन्याची द्वाही फिरली
राधा कृष्णावरी भाळली चैतन्याची द्वाही फिरली-
Hemangi S
(अनामिका)
790 Followers · 312 Following
Joined 23 September 2018
YESTERDAY AT 8:56
1 AUG AT 19:48
On लाईन गेम्सने
सरकारी तिजोरीचा भार झाला हलका
तरूणाईला लवलेय नादाला
चुकीच्या मार्गाने पैका कमवायला-
1 AUG AT 10:33
जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो
चोरी चोरी मेरे दिल में समाते हो
ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो
दिल से दिल की लगन की ये बात है
प्यार की राह जतन की ये बात है
मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो-