Harshali D  
86 Followers · 39 Following

read more
Joined 30 August 2020


read more
Joined 30 August 2020
7 NOV 2021 AT 20:27

शब्द सुचत नाहीत,
पण बोलायचं खूप काही आहे...
कदाचित ह्या मनातल्या वादळाला क्षमवायला,
मला तुझी गरज आहे...

-


21 OCT 2021 AT 21:29

Nothing is more sweet and cute than
He is holding your hand tightly for so long..❣

-


22 SEP 2021 AT 11:02

टुटा हैं तभी तो दिल कहते हैं,
ना टूटता तो पत्थर केहलाता...

-


2 SEP 2021 AT 10:33

कधीतरी शब्दांचं कामं कमी केलं पाहिजे..
भाव समजून मनातले,
कधीतरी सुखद धक्का देता आला पाहिजे...

-


26 AUG 2021 AT 19:44

वाऱ्यावर उडणारी माझी केसं, मला काही सांगू पाहत आहेत,
कदाचित माझ्या सौंदर्यात ते जीव ओतू पाहत आहेत...

-


26 AUG 2021 AT 10:13

I look at my parents😍

-


26 AUG 2021 AT 10:12

It will definately show you beautiful day❣️

-


20 JUN 2021 AT 13:47

सगळी सुखं ज्या सुखासमोर फिक्की पडतात,
ते सुखं म्हणजे आयुष्यात वडिलांच असणं❣️

-


17 JUN 2021 AT 12:02

पावसाचं अचानक येणं अन मनाला वेड लावून निघून जाणं,
अगदी तंतोतंत जुळतंय तुझ्या वागण्याशी..

-


13 JUN 2021 AT 19:57

सगळं अगदी शांत, व्यवस्तिथ चालू असत,
मन ही बऱ्याच गोष्टीत रमत असत,
आणि अचानक मोबाइलच्या कीबोर्डवर तुझ्या नावाचं पाहिलं अक्षर लिहलं तरी तुझं नाव समोर झळकत,
बस, मग ते नावंच पुन्हा भूतकाळात जाण्यासाठी पुरेसं असत...

#मनाचीअवस्था 😌☹️

-


Fetching Harshali D Quotes