19 FEB 2022 AT 14:05

शब्दाखातर ज्याच्या मावळा
प्राणपणाने लढला;
स्वराज्याचा भगवा गगनी
दिमाखात डुलला.
ध्रुवापरी अढळ मनाच्या
सिंहासनी जो बैसला;
असा रयतेचा राजा ह्या
महाराष्ट्राने पाहिला.........//

जय शिवराय....🚩🚩🚩🚩

- Harshal Tambe