तथागताच्या धम्मातून वाहते
सारे सार जीवनाचे.......
....👇👇👇....-
पिता मेरे राम है
राम ही मेरे सखा
उन्हीके पावन चारणों में
मेने अपना शीश रखा........./१/
👇👇👇👇👇👇-
भारत के इतिहास में,पन्ना एक सोने का
देवानाम प्रियदर्शी हो, सम्राट तूम अशोका.....//१//
बुद्धिमान थे तुम निराले, धर्म के तुम थे ज्ञाते
पराक्रमी थे वीर ऐसे, सबके मन को भाते।
दूरदूर तक फैले,हा तेरेही चर्चे थे;
चहु दिशाओं में लहराते ,मौर्य वंश के झंडे थे।
दुःख जानकर युद्ध को, सदा के लिए रोका;
देवानाम प्रियदर्शी हो, सम्राट तूम अशोका.....//२//
सत्य जानकर दुनियाका, बुद्ध को अपनाया;
अपने संग प्रजा को भी,संघ में था लाया।
फैला है ये बुद्ध जग में, हा तेरिहि देंन है;
चार शेरोंकी राजमुद्रा, भारतकी शान है ।
क्षमाशान्ति को अपनाके, अशान्ति को रोका;
देवानाम प्रियदर्शी हो, सम्राट तूम अशोका.....//३//
सुख:शान्ति का प्रतीक बना,जम्बूद्वीप विराट,
उस पावन भूमिके, तूम चक्रवर्ती साम्राट।
अमर हो आज भी तुम, हर एक उस शिल्प मैं
पाठ पढ़ाते बुद्ध का, अबतक इस समय मैं।
धम्मचक्र फैलाकर तूने,अज्ञानता को रोका
देवानाम प्रियदर्शी हो, सम्राट तूम अशोका....//३//
-
अंधारी जीवनात माझ्या
चांदणी होऊन चमकावे;
दिशा दाखवून जीवनाला
वाट सोबतीने चालावे...
ठेच लागता जराशी
तू सावराया यावे;
प्रीतीच्या सुगंधाने
जीवन प्रफुल्लीत व्हावे.....
नियतीने जोडले हे
आपले गोड नाते;
तरी वाट का ही
वेगळी जाते..…...
परतुनी मार्ग हा
पुन्हा जुळे;
प्रेम हे वेगळे, प्रेम हे वेगळे....-
शब्दाखातर ज्याच्या मावळा
प्राणपणाने लढला;
स्वराज्याचा भगवा गगनी
दिमाखात डुलला.
ध्रुवापरी अढळ मनाच्या
सिंहासनी जो बैसला;
असा रयतेचा राजा ह्या
महाराष्ट्राने पाहिला.........//
जय शिवराय....🚩🚩🚩🚩
-
वक्त के इस खेल ने
मुझे कुछ ऐसा बना दिया;
मतलबी इस दुनियासे मुझे
लङनेको मजबूर कर दिया.....
खेलने कूदने की उमरमे में
ज़िम्मेदारियोंसे घिर गया;
बच्चा न कहो अब मुझे
बचपन तो कबका बिछड़ गया.....-
आवाज वो सुरीली हरपल
गीतोंमें गूँजती रहेंगीं;
सुननेवालोंकें दिलोंको
ऐसेही छूती रहेंगी...
कभी मुस्काएगी कभी रुलाएगी;
कभी प्रेम सहित देशभक्ति जगाएगी
आनेवाली हर पीढ़ी के लिए;
लतादिदी एक मिसाल रहेंगी...….
RIP लतादिदी..💐💐💐💐💐-
प्रेमात पडलो तुझ्या साजने
दिवाना तुझा मी झालोय;
तुझ्या नजरेच्या पिंजऱ्यामधी
पुरता मी अडकलोय.....//१//
तू चंद्राची ग कोर
रूपानं तू देखणी;
घायाळ करते अदा तुझी
अशी कातिल मृगनयनी.
स्वप्नातही तुझा मुखडा
जागेपणीही भास होतोय;
प्रेमात पडलो तुझ्या साजने.....//२//
बगीचा हा प्रीतीचा
अवतरलाय तुझ्या परी;
होऊनी फुलपाखरू सांग
भिरभिरशील का ग त्याच्यावरी.
तुझ्यासाठी ग जीव माझा
का तुझ्यात घुटमळतोय;
प्रेमात पडलो तुझ्या साजने.....//३//
पैसा पाण्याची नाही कमी
आहे बंगला गाडी दारी;
कमी कशाची ना पडणार कधी
सांग होशील का माझी नवरी.
तुझ्यासोबतीन भविष्य मी
उद्याच आज बघतोय;
प्रेमात पडलो तुझ्या साजने....//४//-