Harshal's   (HARSHAL's)
52 Followers · 48 Following

Play to WIN....always
Joined 15 January 2019


Play to WIN....always
Joined 15 January 2019
14 DEC 2021 AT 0:40

आयुष्यात आलेला प्रत्येक नवा व्यक्ती म्हणजे पत्याच्या खेळात हातात आलेल्या नव्या पानांसारखेच असतात!
ते जमिनीवर आहे तोवर माहीत नाही, पण हातात आल्यावर कळतं, दुरी-तिरी आहे की हुकुमाचा एक्का! पण मला नकोस तू, म्हणून त्याला पानाला आणि माणसाला ही नाकारता नाही येत...आयुष्य पत्त्यांसारखंच असतं, एक फरक ऐवढाच की,आयुष्यात माणूस ओळखण्यात चुक झाली की, गेम होतो हे नक्की....

-


10 DEC 2021 AT 23:33

आपण चांगले म्हणजे जग चांगले अस प्रत्येक वेळी होत नसत ,मित्रा....

-


27 NOV 2021 AT 15:45

*आयुष्यात काही नाती आता आहेत म्हणून ठेवायची,
तिनं जपली तरच जपायची,*
_उगाच मागे मागे पळण्यात काही अर्थ नाही..._
_फक्त स्वतःचाच विचार करावा एवढा ही मी स्वार्थी नाही..._
असेल गरज तर जाणार नाही ती कुठेच,
आणि जायचेच असेल तिला तर जावू दे,
माझ्याकडे परत ये ...
अशी भिक देवा या पुढे मी माघार नाही...

✒️प्रेम वगैर

-


10 NOV 2021 AT 23:18

*चार फुटाची तलवार जे काम करू शकत नाही ते चार इंचापेक्षा लहान वाघनखांनी केल...*

_आयुष्यात केव्हा काय कोण
उपयोगी येईल आणि कोणती वेळ कोणावरही केव्हा येईल हे सांगता येत नाही...!_

*Be Prepared... always*

-


26 OCT 2021 AT 0:14

फक्त कामापुरती जवळ येणारी लोक ओळखा...!*
त्यांना
पुढील कामाच्या वेळी
चुकुनही
इंटरटेनमेंट नका...
*सरळ आणि थेट नाही सांगा, यामुळे तुमच आयुष्य सोप आणि सुंदर होईल.*

😊
_सर्वांना सर्व कळतं फक्त वागता येत नाही..._

-


19 OCT 2021 AT 14:52

पत्थर की दुनिया जज्बात नहीं समझती;
दिल में क्या है वो बात नहीं समझती;
तन्हा तो "चाँद भी सितारों के बीच में है";
पर चाँद का दर्द वो बेवफा रात नहीं समझती।

-


25 SEP 2021 AT 20:27

आयुष्यात संधी येतात , आणि गेलेल्या संधीचा पश्चाताप करण्यापेक्षा नवीन संधी निर्माण करण्यात जास्त आनंद असतो. आधीच्या संधीपेक्षा मोठी आणि भव्य करण्याची संधी.....

-


2 SEP 2021 AT 0:38

महाराणा प्रताप विद्यालय,
राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल
ठेंग बिल्डिंग
या परिसरास "बालाजी नगर" हे नाव देण्यात यावे.


-


12 MAY 2021 AT 0:35

ईद का चांद ढूंढने से पहले,
अपने मोहल्ले में वो घर ज़रूर ढूंढ लेना ,...
जहां शायद आपकी मदद के बगैर
"ईद" की खुशियां दाखिल ना हो सकती हो...

-


2 MAY 2021 AT 7:17

असंख्य अडचणींवर मात करून फक्त पुढे जात राहायचे...

-


Fetching Harshal's Quotes