कभी तुम मुझे अपना दोस्त...
समझ कर भी देखना...
राज अपने दिल के...
मुझसे कहकर भी देखना...
जब तक दर्द को तुम...
कह नहीं पावाँगे...
कभी खुश रह नहीं पावोंगे...
कभी तुम हमारे बारे मे सोच कर भी देखना...
दिल में अपने ना कोई बात को रखना...
यही है मेरा तुमसे कहना...
वादा है मेरा, मैं हर पल...
हर कदम, तूम्हारे मे साथ हु...
बस तुम मेरा साथ निभाये रखना...
ना कभी अपने चेहरे पे उदासी रखना...
बस सदा हस्ते रहना...-
@1sTChoiceYourChoice
Go_पAल टिकार पाटील
96k मराठा🚩(Maratha)
निसर्... read more
तुम्हे हरपल खुश देखना चाहते है...
तुम हरपल खुश रहो...
बस यही कामना भगवान से करते है...
तुम्हारे खुशी के खातीर...
जो मुझसे बन पाता, वो कर जाते...
पर शायद मैं हरपल...
कही कम रह जाता हू...
इसलिये शायाद तुम...
हर खुशी के मौके पर...
यु नाराज हो जाती हो...
दिल को बुरा लगता है मुझे भी...
जब तुम नाराज हो जाते हो...
आंख से आसू जो तेरे आते हैं...
तो भर आती है आँखे भी मेरी...-
सुख...!!!
सुखाची व्याख्या ही अवघडच..!
कुणी धनामधे सुख शोधी...!
कुणी दौलती मधे ते पाही...
कुणी पाही ते इतरांच्याहून अधिक...!
परी सुख असता जवळी...
तु न शोधू पाहे त्या परी...
समाधान ही मनस्थिती...
जो करी मनाला शांत...
आहे त्यात सुख मानी...
तो खरा सुखी होई...-
Enjoy Every पAल...
No Wait For कAल...
Go-पAल जिंदगी के संग...-
!!आई!!
आज शेवटच्या क्षणी तुझ्या...
चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले...
आज सर्व नातेवाईक तुला...
बघायला आलेत...
आई तू एक वेळ हे सर्व बघ ना...
तुझ्या मैत्रिणी... सगेसोयरे...
गल्लीतील तुझ्या सोबती...
सासरची माणसे, माहेरचे माणसे...
ताईच्या गावाचे माणसे...
आपल्या जुन्या घरची,...
मावशीच्या गावचे माणसे...
संप्रदायाचे गुरुबंधू-गुरुभगिनी...
भजनी मंडळीच्या तुझ्या मैत्रिणी...
तुझ्या जिवाभावाची माणसे...
तुला भेटायला आलेत ना...
आई तू एक वेळ हे सर्व बघ ना...
आई तु थोडंसं काहीतरी बोल ना...-
!!माझी आई!!
नऊ रंगाच्या नऊ साड्या,
आईने नेहमी कधी घातल्याच नाही...
नऊ दिवसाचे कडक उपवास करून पण,
देव तिला कधी पावलाच नाही...
तरी माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे,
हसू कधी ढवले ही नाही...
फाटक्या संसाराची ठिगळं जोडता जोडता, केस पांढरे झालेले तिला कधी कळलेच नाही...
आयुष्यातील दुःखाची वादळे एकटीने झेलत, ती देवाशिवाय कुणापुढे झुकली पण नाही...
म्हणुनच मला माझी आई देवी देवता पेक्षा, कधी कमी वाटलीच नाही...
नवरात्रीत देवी बद्दल सगळे काही ना काही लिहितात...
पण जिने मला जन्म दिला, माझ्यावर चांगले संस्कार केलेत,
माझ्या आयुष्यात सुंदर रंग भरलेत, अशा माझ्या देव स्वरूप आईला कोटी कोटी प्रणाम...-
जसा शब्दांमुळे अक्षराला अर्थ मिळतो...
तसाच आपल्या माणसांमुळे जीवनाला अर्थ मिळतो...
आणि तुम्हा सर्वांमुळे माझ्या आयुष्याला अर्थ आहे...
मी सदैव प्रयन्त करेल तुमच्या विश्वासाला खरे उतरण्याचा...
असेच प्रेम कायम राहू दया...
आपला सदैव ऋणी आहे...-
जसा शब्दांमुळे अक्षराला अर्थ मिळतो...
तसाच आपल्या माणसांमुळे जीवनाला अर्थ मिळतो...
आणि तुम्हा सर्वांमुळेच माझ्या आयुष्याला अर्थ आहे...
मी सदैव प्रयन्त करेल तुमच्या विश्वासाला खरे उतरण्याचा...
असेच प्रेम कायम राहू दया...
आपला सदैव ऋणी आहे...-