सामना तुझा तुझ्याशीच आहे सावली तुझी तुझ्यात समावते आहे तू एकटा काल पण आणि आज ही आहे तुझा सामना तुझ्याशीच आहे किती वादळे येवून तुला झुंझवत आहे तू एकटाच त्याचा सामना करत आहे न दिसणाऱ्या सुखात तू गुरफटत आहे दुःखाचे डोंगर पलीकडे आहे त्याकडे दुर्लक्ष तू करत आहे एकटाच वणवानी फिरत आहे तुझा सामना तुझ्याशीच आहे