भाळणारे आजूबाजूला भरपूर असतात.
पण मनापासून सांभाळून घेणारा मात्र
एखादाच असतो....-
प्रेम करतो मी कागदावर,
अक्षरांना कोरत नाही असे हो
अक्षरांना जोडतो... read more
जेव्हा आयुष्यात खूप काही ,
इतकं बदलत असतं....
तेव्हा खरं सांगू तर कोणीतरी,
तुझ्यासारखं हवं असतं....-
ईच्छा नसतानाही जेव्हा
"सकारात्मक" व्हावं लागतं.
तेव्हा आयुष्यात "नकारात्मक" वादळ
येऊन गेलेलं असतं...-
ईच्छा नसतानाही जेव्हा
"सकारात्मक" व्हावं लागतं.
तेव्हा आयुष्यात "नकारात्मक" वादळ
येऊन गेलेलं असतं...
~¶ शब्द_गुंफण ¶✍️-
शब्दांचा पाऊस
तिच्याचसाठी आहे...
त्या पावसात भिजणे
जणू माझा छंद आहे..-
सांज दाटूनी आली कोवळ्या रसांत न्हाऊनी
आठवणींत तुझ्या क्षण कवे बिलगली
सदा काठ भरूनी डोहाचा मन गेले खचूनी
मीच तुझ्या स्मरणात नाही हिच खंत मोठी...-
वरवरच्या हसण्यावर जाऊ नकोस त्याच्या,
त्याने मनात खुप दुःख साचवलीयेत....
तुझ्यासारखी विश्व उध्वस्त करणारी,
अनेक वादळंही त्याने पचवलीयेत.....-
मी पहावे, तू दिसावे...
पारणे या मनाचे फिटेना,
अंतरीची अंतरे ही
तरीही सारी का मिटेना...-
राज्य अनेक, राष्ट्र एक
पंथ अनेक, लक्ष्य एक
बोली अनेक, स्वर एक
भाषा अनेक, भाव एक
रंग अनेक, तिरंगा एक
समाज अनेक, भारत एक-
त्या शेवटच्या वळणावरही,
तु मागे पाहिलं नाहीस वळून...
काय मिळवलसं तु?
असं त्याला छळून...-