करार तुझ्या सोबतीचा
संपेल आता,,
ती नजरानजर,
मनातलं काहूर
भेट ती आतूर,
थांबेल न आता?
कोण जाने पुन्हा
वाटा भिडतील,
श्वास थांबतील,
हुंदका फुटेल,
तू जाणार ना आता?
-
Hobbies -reading, signing, writing, music
Being a teacher,,,
It's our duty not only to explore the world of knowledge and wisdome to learner but keep update ourselves.
💖✨Enjoy the journey of lifelong learning.💖✨
💞💞Geet💞💞-
कॉफी आणि चहा घोटभर
एक कडवट एक गोडसर
ओघवत्या गप्पांचा पूर
गवसलेला हळवा सूर
मनात अनामिक हुरहूर
विचारांचं गर्द काहूर
💖गीत 💖
-
नजरे मिलते ही ,
धड़कनों में सितार बजते है।
फासलो में भी
करीबी का एहसास रहता है।
ऐसा प्यारासा प्यार होता है।
कौन कहता है, छूना जरूरी होता है।
सिर्फ मेहबूब को देख
मुस्कुराना भी काफी होता है ।
-
कोई मनाता है तो रूठ ने में मजा है।
किसी से मुंह मोड़ना बड़ी सजा है।-
कोण म्हणत अमावस्या वाईट असते...
ही रात्र चांदण्यांनी रेखलेली असते......
लुकलुकत्या जीवाची आस असते.......
मिणमिणत्या अस्तिवाचा ध्यास असते.-
जो जुर्म मैने किया ही नहीं उसके लिए
बार बार वो मुझे मुजरिम करार देता हैं।
सोचता हूं,,, कि कर ही डालूं वो गुनाह
जिसकी सजा दिल सालों काट रहा हैं।-
हृदयाच्या तारा जुळता,
मनातील अंतर सरते
रक्ताच्या नात्याहून
सर्वदा मैत्री सरस ठरते।
साद घालता हाक देते
कधी मौन समजून घेते ।
अलवार जुळे कशी न कळे
मैत्री पावन असते ।
हसते रुसते गूढ ही हॊते
अश्रूतून पाझरते
मनामनाला जोडणारी
मैत्री सांकव असते ।
कृष्ण सुदाम्याच्या जोडीपरी
निर्मळतेने फुलते
तुला मला सुखावणारी
मैत्री श्रावण असते. ।
💖geetghatgepatil 💖-
यूं मुस्कुराके हमेशा
देखा करो हमे।
कि,
हम सारी तकलीफें
भूल जाते हैं।
थोड़ी देर ही सही,
जी भर के जी लेते है।-
नवा नवासा साज पांघरे हिरवा साजन माझा,,,
ओठांवरती खट्याळ हासू लेतो साजन माझा,,,
अनन्त तुषारातून बरसे अवखळ साजन माझा,,
हृदयाचा ठोका ही चुकवी प्रियतम साजन माझा...
असा नवेला अन अलबेला श्रावण साजन माझा...
-