Gayatri N  
2 Followers · 16 Following

Joined 4 April 2022


Joined 4 April 2022
10 APR AT 20:59

"जीवनात अयशस्वी जरी झालोत
तरी निराश होऊ नये
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!!
प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Dead
असाच घेऊयात..!!
आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity
म्हणून नेहमी आशावादी राहुयात
आणि
*जीवनात पुढेच चालत राहुयात..
_गायत्री नागावकर✍️✍️✍️

-


6 APR AT 12:11

बोलता बोलता तुझे शब्द,
ओठातल्या ओठात अडखळले,
तेव्हाच मला तुह्या डोळ्यात,
माझे प्रेम कळले.......
,❤️🥀😘
_गायत्री नागावकर✍️
@poetry life

-


6 APR AT 12:08

तापलेल्या जमिनीवर,
पावसाचे थेम्ब पडून,
दरवळलेला सुगंध,
म्हणजे तू.. ❤️
-गायत्री नागावकर✍️
@poetry life

-


4 APR AT 18:10

प्रत्येकाच्या आयुष्याच #circle
हे सर्वांचं #same च असत पण
प्रत्येकाच्या #आयुष्याची_त्रिज्या
मात्र खूपच #वेगळ्या असते...!
💯☑️❤️
-गायत्री नागावकर✍️
@poetry life

-


4 APR AT 17:56

प्रेम त्याच्यावरच करा जो
तुमच्यात बदल घडवू शकतो,
मोहित तर जादूगारदेखील करतो.
☘❤💯
-गायत्री नागावकर✍️
@poetry life

-


3 APR AT 21:09

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!🚩🚩
_गायत्री नागावकर✍️
@poetry life

-


3 APR AT 20:35

सर्वांनी साथ तिथं पर्यंत च दिली
जिथं पर्यंत त्यांचा स्वार्थ होता
#स्वार्थी_लोक
-गायत्री नागावकर✍️
@poetry life

-


2 MAR AT 23:14

......."वो चला गया शायद मजबूर होगा"......

किसिका ख्याल उसे भी जरूर होगा।
वो चला गया "शायद मजबूर होगा।
कोई क्यों लगायेगा तोहमत
कोई क्यों गलत कहेगा उसको
उसे कौन रोक सकता है जाना जिसको
लाख पाबंदियां हैं दुनिया की
"वो बेकसूर होगा"।
"वो चला गया शायद मजबूर होगा"।
उसका ख्याल मेरे जहन से नहीं जायेगा।
यकीं है मुझको चैन वो भी नहीं पाएगा।
जब भी होगा तन्हा "यादों का सुरूर होगा।
वो चला गया शायद मजबूर होगा।
मैं भी आज से ऑफलाइन .......
..... 😔🖤😔.....
@poetry life...

-


28 OCT 2022 AT 15:00

प्रवासाची दशा......

हंबरुनी पावसात गाई बीजत होत्या.....

कुडकूडुनी पावसात लेकरू निजत होत्या....

प्रवासाच्या अंगणात झाडे ही भिजत होत्या.....

माझ्या डोळ्यामदे सृष्टीचे पान दिसत होत्या....

कोमल वाऱ्याचे झुळूक शाहरे येत होत्या....

हळूच प्रकृती ला हलकेसे जाग येत होत्या......

_गायत्री नागावकर✍️✍️✍️
@nagaonkar___gayatri___1213

-


17 OCT 2022 AT 20:14

❣️ रंग प्रेमाचा ❣️

रंगात रंगूनी मी ,
हरवून गेले तुझ्यात...
भास होतो रे तुझा,
माझ्या अंगा अंगात...
❤️❤️❤️
रंगात रंगूनी तुझ्या,
मीही रंगून गेली...
झुळूक तुझ्या प्रेमाची,
हळुवार स्पर्शून गेली....
❤️❤️❤️
रंग प्रेमाचा मजला,
तुझ्यामुळेच गवसला...
तुझ्यासाठीच मी हा,
प्रेमाचा मार्ग निवडला...
❤️❤️________❤️❤️
_गायत्री नागावकर✍️✍️✍️
@nagaonkar___gayatri___1213

-


Fetching Gayatri N Quotes