Gauri Rajguru   (गौरी राजगुरु)
82 Followers · 20 Following

Solitarywriter✒🖋✌
Joined 16 June 2020


Solitarywriter✒🖋✌
Joined 16 June 2020
26 APR AT 9:13

हमारी खूबसूरती आपको
युँ तकलीफ देगी हमनें सोचा न था..🌀
ए तो आपके दिल के जज्बात हैं
इसमें हमारा क्या कुसूर है??💘

-


26 APR AT 9:10

एक वादळ असेही,
आठवणींचे काहूर माजवून गेले,🌀
जाता जाता जुन्या क्षणांची
कोलाहाल माजवून गेले...🌪️

-


26 APR AT 9:08

क्योंकी कुछ़ यादें सिर्फ
तकलीफ़ 💔
ही दे जाती है|

-


17 FEB AT 17:38

तिचे मोकळे केस वाऱ्यावरती
स्वच्छंद बागडत होते,
तिच्या ते चेहऱ्यावरचे केसही
तिच्या वाट पाहण्यात व्यस्त होते...

-


22 JAN AT 18:57



Spiriturity comes ..
When the gods arrives
Positiveness comes...
- Gauru Rajguru








-


22 JAN AT 18:54

राम येता दिवाळी🎇🎆
आम्हां राम भक्तांची...🌼🚩
रामराज्य येता अयोध्येत🏵️🚩
मांदियाळी सृजनांची...🙏🏻

-


17 JAN AT 12:26

तुझसे मेरी चाहत हैं,🫰
तुझसे तुझे मांगने की चाहत हैं|❤️

-


9 JAN AT 12:47

तिचा भरलेला मळवट
आणि गळ्यातले चार मणी
रोजच्या मरणातून,
लोकांच्या काटेरी वासनांपासून
वाचवण्याचं आणि नव्याने
जगण्याचं बळ देतात.✊

-


6 JAN AT 15:43




I found my happineess😺🤗💓
A place where,
I found my soul🤞💝

-Gauri Rajguru



-


6 JAN AT 15:41

शब्द माझे, गीत तुझे...
शब्द माझे, संगीत तुझे...

शब्दांत येणे तुझे,
ओठांवर उमटणे तुझे...

माझ्या कवितेत असणे तुझे,
माझ्या लेखणीचे शब्द होणे तुझे...

-


Fetching Gauri Rajguru Quotes