भाव माझ्या मनीचे
कसे कळतात रे तुला,
न बोलता एक ही शब्द मी ओठांतूनी
सारेच कसे आपसुक उमजतात रे तुला...!!!🥀-
मैंने अक्सर देखा हैं
उन्हें प्यार से मुस्कुराते हूए,
नज़रों से नजर मिलते ही
अपनी पलकों को झुकाते हूए...!
मैंने अक्सर देखा हैं
मैं ना दिखूँ कुछ देर
तो उन्हें बेचैन तड़पते हूए,
अपनी हर एक सांस में
बस मुझें ही पुकारते हूए...!
हाँ, मैंने देखा हैं उन्हें
मुझें छुपकर देखते हूए,
कही खो ना दे वो मुझें
इस ड़र से अपने प्यार को मुझसे छिपाते हूए...!
हाँ अक्सर देखा हैं मैंने...!!!🥀-
हाँ, मैंने अक्सर देखा हैं
उन्हें मेरी ओर प्यार से मुस्कुराकर देखते हूए...!!🥀-
सजवून मेहेंदी हातांवरी
मनोभावे करेल व्रत मी हरतालिकेचे,
करून पूजन गौरी-शंकराचे
काही नको मला,
पण मागेल वरदान मी
तुझ्या सुख,स्वास्थ्य आणि समृद्धीचे...!!☘️🌺-
सरत्या या वर्षाने खूप काही प्रसंग दाखवलेत
अन् खूप अनुभव ही दिलेत
ज्यांचा कधी स्वप्नांत ही विचार केला नाही...
त्यांसोबतच कसं तोंड द्यावं साऱ्यांना,
कसं स्वतःच स्वतःला सावरावं हे देखील शिकवलं...
आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीला
मनाविरुद्धच पण त्याच्या हक्काचं प्रेम त्याला द्यावं,
मनातील दुःख लपवून, डोळ्यांतील पाणी गिळून
ओठांवर कसं हसू फुलवावं हे सुद्धा शिकवलं...
माझ्या जिवलग व्यक्तीपासून,
जी व्यक्तीच माझं सारं आयुष्य होती
तिच्यापासून मला दूर तर केलंच,
पण एकदा मनात बसवलेल्या त्या व्यक्तीला कसं विसरावं,
त्याच्या आठवणींना,
त्याच्यासोबत वावरलेल्या त्या सोनेरी क्षणांना कसं दूर सारावं,
त्याच्या शिवाय हे आयुष्य कसं जगावं,
हे शिकवणं मात्र या सरत्या वर्षाला जमलंच नाही...-
दाटून आले मेघ हे
बरसतील ते कुठल्याही क्षणी...
ना समजणार कुणाला भाव तयांचे
पण गुज मनीचे गाऊ लागतील
ते कुठल्याही क्षणी...!!🌧️-
किती नितांत असेल
त्यांचं प्रेम एकमेकांवरी,
चहू दिशांत दरवळू लागतो
आनंद रूपी सुगंध मातीचा,
जेव्हा... जेव्हा फक्त दोन थेंब पावसाचे
येतात भूमीवरी...!!!🥀-
आठवणीचं आठवणी चोहीकडे
आठवणींशिवाय दिसेचं ना काही,
सारूनी पाहता आठवणी जरा बाजूला
आठवणींशिवाय हाती उरेचं ना काही...!!!-
कैसे समझाए हम उन्हें
के हमारे ज़िन्दगी का सबसे खूबसूरत हिस्सा हैं वो,
जिसे हम खुलकर जीना चाहतें हैं...!!!🥀-
हम दोनों भी आज साथ होते
गर दुनियां में ये जात-पात ना होतीं...!!!🥀-