Gauri Chintamani Kale  
186 Followers · 34 Following

read more
Joined 21 July 2021


read more
Joined 21 July 2021

आता हरायचे नाही.
मागे फिरायचे नाही.

आता रडायचे नाही.
आता कुढायचे नाही.

आता थांबायचे नाही.
मागे पहायचे नाही.

आता झुकायचे नाही.
स्वतःला विकायचे नाही.

स्वप्नांवर झुलायचे नाही.
मोहाला भुलायचे नाही.

जीवनाला कंटाळायचे नाही.
मृत्यूला कवटाळायचे नाही.

-



शायरी में तुम मुझे चाँद लिख दो।
तुम्हारी एक रात मेरे नाम लिख दो।

-



जब मैंने लिखना शुरु किया था..

-


YESTERDAY AT 1:36

धावणारी एक वाट तुझ्या घराची होती.
उसळणारी एक लाट माझ्या मनाची होती.

त्या वाटेवर वेचत गेलो फुले आठवणींची
ती मोहिनी मात्र एका क्षणाची होती.

मोहाच्या आरशात फसवे स्वप्नांचे प्रतिबिंब.
तडकलेली एक काच माझ्या स्वप्नाची होती.

प्रेमाच्या वाटेवर सलते उरी बोच काट्यांची,
स्पर्शात फुललेली ती कळी गुलाबाची होती.

स्पर्श बोलके होताना मूक झाले शब्द.
नजरेतून संवाद घडताना चूक डोळ्यांची होती.

नज़र अनोळखी होताना तुटला करार सोबतीचा,
वाटले मला आपली सोबत साता जन्माची होती.


-


YESTERDAY AT 0:45

रात्रीचा गडद अंधार..
भिनत चाललाय अंतरंगात.
सोनेरी सकाळ कधी होणार??

-


YESTERDAY AT 0:39

कवितेतील रात्र किती मोहक होती.
आयुष्यातील रात्र सदा सर्वदा दाहक होती.

-


5 MAY AT 16:47

हर सुबह की अपनी कहानी है।
हर कहानी की अलग रवानी है।

क्या हुआ जो आज है शाम जिंदगी की,
कल फिर एक नई सुबह तो आनी है।

आते रहेंगे जिंदगी में हमेशा उतार चढ़ाव,
बदलाव के बगैर जिंदगी तो बेमानी है।

कभी खुशियाँ भरपूर कभी गम का अंधेरा
सुख दुख को साथ लेकर जिंदगी बितानी है।

बड़ी मुश्किल से मिलती है नायाब ये जिंदगी,
हमारा इससे रिश्ता पुराना और रूहानी है।

-


5 MAY AT 16:27

तन ढँकने की बजाय
आजकल दिखाने का चलन है।
कला का कामुक आविष्कार
आजकल फॅशन है।

-


5 MAY AT 15:43

रामचंद्र कह गए सिया से
ऐसा कलयुग आएगा।
हंस चुगेगा दाना दुनका
कौआ मोती खाएगा।

-


5 MAY AT 14:59

मला आणी जगाला सांधणारा हा एक दुवा.
अंधाराचा नाश करणारा माझा सखा.
मला आवडणारं हक्काचं ठिकाण.
ही खिडकी माझा जीव कि प्राण.

-


Fetching Gauri Chintamani Kale Quotes