दुसऱ्यांवर अवलंबून रहायचे
ते रडत बसण्यासाठी नाही,
तर आपल्या मायेच्या कोंदणात
आयुष्यभर घट्ट बांधण्यासाठी- गौरवी
10 APR 2018 AT 17:10
दुसऱ्यांवर अवलंबून रहायचे
ते रडत बसण्यासाठी नाही,
तर आपल्या मायेच्या कोंदणात
आयुष्यभर घट्ट बांधण्यासाठी- गौरवी