विषमतेच्या आगीत स्वतः होरपळून निघाले
संविधानाची प्रत्येक ओळ मात्र बाबासाहेब समतेने सजवत राहिले-
Ganesh N Walke
(दादा डोंगरमाथेकर.....)
156 Followers · 30 Following
महाराष्ट्र
MH15 नाशिककर
4 फेब्रुवारी
जय शिवराय
माणूस म्हणून जन्माला आलोय माणूस म्हणूनच जगायचंय
... read more
MH15 नाशिककर
4 फेब्रुवारी
जय शिवराय
माणूस म्हणून जन्माला आलोय माणूस म्हणूनच जगायचंय
... read more
Joined 12 February 2019
14 APR 2023 AT 8:36
7 APR 2023 AT 12:26
अवकाळीच्या एका थेंबाने काळजाला भेगा पडताय
आणि
सरकारला सततचा पाऊस हवाय आपत्ती जाहीर करण्यासाठी-
7 APR 2023 AT 12:14
माणसाची बरीच स्वप्नं असतात
जी अवेळी आलेल्या जबाबदारी खाली दाबून जातात...-
5 APR 2023 AT 18:42
गुलाबी ओठांवर तुझ्या
ओठ माझे भिडले
कानातले झुमकेही तुझे
माझ्या डोळ्यांना नडले-
6 AUG 2021 AT 17:17
प्राजक्ताचा सडा सुगंध देतो पण
जमिनीवर पडतांना त्यालाही इजा होतेच-
11 MAR 2021 AT 6:51
जब जब गिरा हु उन्होंने ही संभाला है !
मेरे महाकाल के दरबार मे सब खडे है !
मुझपर जब भी कोई विपदा आई है !
मुझसे पहेले मेरे महाकाल लडे है !
जय महाकाल🙏🏻🚩-
10 MAR 2021 AT 21:33
सपने बनते है तूटकर बिखर जाते है
मेरे महाकाल उन्हे सवारते है
महाकाल के दरबार वही जाते है!
जिन्हे मेरे महाकाल बुलाते है !-
19 DEC 2020 AT 12:51
तुझी आठवण आली की
लिहावस वाटतंय
प्रेमात पडलेला प्रत्येक क्षण
शब्दात गुंफावावा वाटतोय-