राम और रावण दोनों ज्ञानी थे
फरक सिर्फ़ इतना था
एक मर्यादा पुरुषोत्तम था
तो दूसरा अहंकारी था
-
सुसज्ज,पारंगत,निपुण आणि धनवान
होण्यासाठी लागणारे गुण हे
आत्मसात केले पाहिजेत
उगीचच परिस्थितीला दोषी
ठरवून काहीच होत नाही-
जीवन जीने दो
अब तो साला खुल के सांस लेने दो
बचपन तो खा अपनो ने
जवानी गुज़र रही हैं
कभी टेंशन हैं तो कभी मेंशन
यहीं जिंदगी का संभला हुवा
जाली औऱ कंकरों वाला राशन हैं
जीवन जीने दो
थोड़ा ख़ुद बारे में सोंचने दो
या फ़िर दी हुई जिंदगी हो सके
वापस ही लेलो
-
कठीण वेळ आहे
पण मी मात्र स्थिर आहे
मन सुधीर बुध्दिर आहे
डोकं मात्र शांत आहे
वेदना खूप होतायत
त्याला सहन करण्याची क्षमता आहे
वेळ कठीण आहे
मी माञ शूरवीर आहे-
प्यार करना गलत नहीं हैं
घर से भाग जाना गलत हैं
किसको दिल लगाना ग़लत नही हैं
किसको दिल लगाने कर चक्कर मे
अपनो का ही दिल तोड़ना गलत हैं
किसको अपना कहना गलत नहीं हैं
अपनों कोही पराय करना ग़लत हैं
सही हैं या ग़लत इसका फैसला
हालत दिखते हैं
ये अपने ही तो होते हैं
न समझने की कोशिश करते है
न किसीको अपना बनाने देते हैं-
लाड आणि शिस्त दोन्हीं
गोष्टीत खूप मोठा फ़रक आहे
आई-वडिलांनी ही गोष्ट समजून
घेतली पाहिजे आणि आपल्या
मुला बाळांना ह्यची जाणीव
वेळोवेळी करून दिली पाहिजे
जेणेकरून आपली मुलं लाडाने
वेडी होणार नाहीत
-
ज्यादा नही सोचतें
जो सही लगे वही करते
जो गलत लगे उसे अक्सर टालते
लोग कुछ भी बोले हम तो अपने हिसाब से ही चलते-
दर बदर की ठोकरें खाते हैं
औऱ जितने की उम्मीद करते हैं
जनाब हम इंसान तो हैं फ़िर
जीतने के लिए कभी कभी जानवर
बन जाते है-
तुम्ही किती शहाणे आहात हे तुमच्या वर
एखादा प्रसंग ओढवला की समजते
म्हणून कमी बोलत जा आणि कामं जास्त
करत उगीच फालतू बड-बड करत जाऊ नका
-