Ganesh Kulkarni   (Ganesh Kulkarni)
444 Followers · 846 Following

Blessed poet
Joined 30 October 2017


Blessed poet
Joined 30 October 2017
15 AUG AT 21:08


"Be alone. Be open.
Care deeply. Be careless.
No matter what you do
people stay the same.
So stay you."

-


9 AUG AT 8:51

भाई-बहन का रिश्ता,
ज़िंदगी का असली
‘लाइफ़टाइम सब्सक्रिप्शन' है।
मुफ़्त में अपनापन,
मुफ़्त में प्यार,
मुफ़्त में नोक-झोंक,
और मुफ़्त में सुरक्षा
हमेशा के लिए!

🌸 रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएँ 🌸

-


9 AUG AT 8:38

"The brother-sister bond is
life’s real
'lifetime subscription’ -
free kindness,
free love,
free fights
and
free protection forever!
Happy Rakshabandhan...💐💐

-


28 JUL AT 18:17

मैंने बहुत से प्रेमियों को बिछड़ते देखा...

किसी को पराए का होकर खुश देखा,
किसी को अकेला, टूटकर रोते देखा।

मुझे थी आदतसी अकेलेपन की,
प्रेम अनदेखा कर, आगे बढ़ने की ।

मगर तुझपर आके अटका दिल मेरा,
बस तेरी ही परवाह अब करने लगा,

सालों से इसी हालत में मूझे रोका है,
लगे सदियोंसे था इसे इंतज़ार तेरा ।

-


11 JUL AT 8:59

When second person reference is god
it applies to all...

-


11 JUL AT 1:08

काय माझं नियंत्रण इतरांच्या भावनेवर?
माझे निर्णय सत्य दर्पण भाव मनाचे,
जरी बसतील झळा, उष्मघात, शीतवात,
पाण्यावरचा बुडबुडा अव्हेलना त्या क्षणिक.

एकमार्गी पंथिक वाटसरू, ना कशाला भीत,
नाही करतो खोटे हावभाव, ना करतो नाटक,
सत्यवादी जीवनाचा अनुयायी, अस्तित्व शोधात,
खोटी आशा दाखवणे मला जमनार नाही.

दया, क्षमा, शांती, तिथे देवाची वस्ती,
तेच माझे प्रिय घर, तिथेच माझा वावर,
मला प्रिय आराधना, प्रेम, भूतदया, करुणा,
रोज घडो दर्शन या पामरा परमात्म्याचे.

नसावा राग, द्वेष, मत्सर, जळफळाट मनी,
सद्भावना पारोपकाराची, चित्त संत चरणी,
चिंतन मुखाने रोज व्हावे परमात्म्याचे,
भेटलीस तू या वाटेवर, एकमार्गी आपण दोघे.

भरकटलो इतर नगरात चालता चालता,
पण मनी मात्र ध्यास तुझ्याच शोधाचा,
का भासलो मी, जातो त्या प्रत्येक नगराचा?
करत होतो पाठलाग फक्त तुझ्याच पाऊलांचा.

एकच होता भाव, आनंदाचा सहवास प्रत्येक हृदयात,
आत्मसोबती एक तुझाच, ईश्वराचा प्रचारक प्रत्येका...

-


11 JUL AT 0:58

कल्पना विश्व सारे दूर झाले,
तुला सत्य, शाश्वत पाहतो मी आता,
निशब्द तुझ्या प्रेमासमोर मन माझे,
कविता सूचेना या भावनेच्या खेळात...

स्वप्नं व सत्यात विरोधाभास नाही,
तुझ्या नयनी गुंतलेले मन माझे,
तुझ्या प्रेम सुमन वर्षावात अडकले,
या मनास कवितेचा विषय मिळेना...

उपमा तुला मोत्याची शिंपल्यातल्या,
चंद्र-चांदणे गगनी, आकाशात पसारा,
रमणीय सारे विश्व नजरअंदाज करुण,
तुला पाहतो स्वप्नात, सत्यात, पुन्हा एकदा...

निशब्द मी, निर्भावना, ना चिंता, ना व्यथा,
मनाच्या कुबड्या दूर अलगद काव्य-कथा,
तरी ही एक कविता अजून प्रत्यक्षीत का?
'विजण्याआधी दिव्याची फडफड', उपमा जनू

प्रेमभाव आणि भक्तीभाव एकरूप,
एक नाही, प्रत्येक जीवन सोबतीस...

-


27 JUN AT 12:03

I follow Krushna mantra of karma.
I let all my karma in His feet.
I am intensively expressive.
The reason is I know any movement
of life will be the end.
So I don’t want to carry
any regret and take birth again.
Even if it means suffering,
I am ok with it.
I seek salvation and liberation
in this birth.

-


20 JUN AT 23:18

नको आता परत प्रेमात पडणे.
वाटते, कशाला तरी थोड्यासाठी?
एक एकट्याने सोसले खूप काही,
अजून सोसणे आता कशासाठी?

त्याच त्या एका साच्यातल्या प्रतिमा,
एकसारखे रंग, ढंग, आकार, माती,
जाईल उतरती कळा, हट्ट नको आता,
नको वाटते लाचारी, थोड्यासाठी.

जरी करेल उपकार आत्मसंगिनी तरी,
भोग शापित तिच्या वाटेला, कशासाठी?
असली जरी पाहुनी चार दिवसांची परी,
आठवणी, वेदना दोन क्षण कशासाठी?

कशासाठी देखावा तो खोटा खोटा,
भावनेच्या बोटा बुडून, तरंगत्या नोटा,
हृदयावर आघात तो स्वार्थपूर्तीसाठी?
का अट्टाहास? मिळवण्याचा थोड्यासाठी?

क्षणभंगूर जीवन पाण्याचा बुडबुडा,
सुखामागे धावतो जळतो रोज थोडा,
भुरळ जीवनभर का रंग रंगीत स्वप्नाची?
कृष्णधवल पटलात समाप्त, गाथा खरी.

-


18 JUN AT 0:24

I won’t give up if you stepped in first,

I’ll carry your chaos and heal every hurt,
Not asking for perfection, just your open hand,
I’ve been a lone wolf, but for you, I’ll stand.
The world may push us, but I’ll push back worse
I won’t give up, if you step in first.

Before I met you, there was chamomile light,
Soft to the eye, but changed overnight.
She fooled my heart, made love feel cursed,
So I stayed silent, hidding what hurt.
I won’t give up if you stepped in first,

But I’m still human not some twisted game,
I deserve peace, not fear or shame,
So don’t leave me fading in silence and blue,
If your heart says stay, then let “yes” be true.
But if I’m not the one then give me closure,
I won’t bother you if you stepped out first.

I won’t give up if you stepped in first,

-


Fetching Ganesh Kulkarni Quotes