99 % महिलांच्या नावातील शेवटचे
अक्षर "A" "I" किंव्हा "U" असते,
जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा-
हे तीच कागद आहेत ज्या वर लोकं,
दुसऱ्या पेक्षा काय तर,
स्वतः पेक्षा ही खूपच जास्त
प्रेम करतात आणि जीव लावतात.-
बोलून मी दाखवावे असे प्रेम
मी कधीच केले नाही...!
अबोल होते प्रेम माझे,
कदाचित तुला दिसले नाही...!
राख झालीया काळजाची माझ्या,
राखेत धडधडनारे काळीज माझे
का ग तुला दिसलं नाही...?
-
तस पाहता मला,
खूप आहेत बहिणी...!
पण रक्षाबंधनच्या दिवशीच,
का बरं ओली होत असेल पापणी...!
जी ती बहीण सांगत असते,
आपली आपली कहाणी...!
त्यामुळेच मनगटे माझे...
राहतात नेहमीच रिकामी...!-
हमने जिसे चाहा,
उसने चाहा किसी और को...!
खुदा करे जिसे वो चाहें,
वो भी चाहें किसी और को...!-
मनात नसतानाही अनपेक्षित
पणे खूप काही मिळतं...!
तेंव्हा ते आपल्या चांगल्या
कर्माच फळ तरी असतं...!
किंव्हा कोणाच्या तरी
आशिर्वादाच बळ तरी असतं...!
-
उम्र भर एक ही भूल कर रहे थे,
धूल उनके चेहरे पे थी...
और हम अपना चेहरा धो रहे थे...!
-