Gajanan Mahale   (GM)
68 Followers · 47 Following

Joined 17 October 2018


Joined 17 October 2018
17 DEC 2018 AT 20:14




पहिले तुला 'मीच' आठवेल ते ही तुझ्या शेवटपर्यंत...

-


17 DEC 2018 AT 19:47





"व्यवस्थेमुळेच" बंडखोर निर्माण होत असतो

-


13 OCT 2020 AT 18:51

आयुष्य खुप सुंदर आहे
त्याला आणखिण सुंदर करुया
पाना फुलाप्रमाणे बहरुया
पक्ष्यांप्रमाणे स्वच्छंदी जगुया

-


3 OCT 2020 AT 21:48

जीवनातील अस्तित्त्व नसल्यासारखे वाटे
तिच्या आठवणीने मन क्षणोक्षणी दाटे

-


5 MAR 2020 AT 0:45

या भुलवणाऱ्या नकाबात
तुझा खरा चेहरा कुठे आहे?
या सप्तरंगी जगात एक-एक
चेहरा बेरंग होत आहे.

-


19 APR 2019 AT 21:02

शेवटचा निरोप घेतांना तुला डोळे भरुन पाहिलं
पुन्हा भेट होणार नाही या विचाराने हादरून पार गेलो
मी नसेल तेव्हा, तुझ्या आसावांना पूर येईल...

-


11 APR 2019 AT 23:08



लोक काय म्हणतील
याचा विचार करू नकोस
तु फक्त हो म्हण
मी आहे तुझ्यासोबत शेवटपर्यंत

-


23 MAR 2019 AT 23:56

या भरमसाठ गर्दीत "माणूस" सापडेल

-


22 MAR 2019 AT 20:52

स्वत:चा घेतलेला शोध
भावनिक सुख-दुखांचा हिशोब


-


22 MAR 2019 AT 20:17


मनातील भावनांचा आक्रोश
जणू आयुष्याच्या जगण्यातील जोश


-


Fetching Gajanan Mahale Quotes