मनाच्या गाभाऱ्यात देवासारखी माणस जपावीत
साखर-गुळासारखी,
गोड शब्दांनी माणस गुंफवावित
-
ओळखून घेतो एकदाचा बाप नावाचा माणूस
लिहून घेतो एकदाचा बाप शब्दाचा पाऊस
जवळून अनुभवतो नजरेत नजर टाकून बघतो
कडवट शब्दांच्या मागे प्रेमाचा पडदा टाकतो
घर आहे दार आहे नी मी नात्यातल नात शोधतो
वासरांना चारा टाकताना नांगरा माघचा बाप बघतो
चपलीतला काटा काढताना पडलेल्या भेगा बघतो
रोज राबणारा मी काश्तकारी बाप बघतो
हृदयातल दुःख सगळ्यापासून झाकून ठेवतो
अभाळावर सडा टाकलेल्या अंधारात, हुंदकताना बाप बघतो!-
जब उनके कठोर शब्द
प्रेमपूर्ण लगने लगते हैं,
तब पिता समझने लगते हैं।
-
जेंव्हा त्यांचे कठोर शब्द
प्रेमळ वाटतात
तेंव्हां कुठ बाप समजायला
लागतो-
कितीतरी भूकंप झेलून
इथे उभ आहे हे लेणं
बघं एकदा...
उन्हात पावसात वाऱ्यात
झिजत आहे हे सोनं-
ध्यान लगा लिया मैने अपने आप में
मन में बुद्ध तन है शुद्ध अपने जाप में
-
हे दुःख गिळून घेणं त्यांच्या
परिवाराला पचनार नाही
ज्यांची स्वप्न चुरचुर
झाली काही क्षणात
कुणी आई वडिलांच्या पायांना
स्पर्श करून गेले असतील
कुणी बायकोला मिठी मारून गेलं असेल
कुणी लेकरांच्या
डोक्यावरून हात फिरवून गेलं असेल
देव्हाऱ्यातुन बाहेर पडताना
देवाला नमस्कार करून गेले असतील
हलकेसे स्मिताश्रू पडले असतील जमिनीवर
प्रत्येक जण स्वप्नाची रांगोळी
सजविण्यासाठी धडपडत असतो
त्या प्रत्येक व्यक्तीला श्रद्धांजली
कठोर काळीज करुन वाहतो
भावपूर्ण श्रद्धांजली-
गहरे सदमे से गुजरती है
कही दुःखोसे मिलाती हैं, बड़े सुख से सहलाती है
कोमल से फुल जाती हैं, नदी सी बह जाती है
पहाड़ियों से गुजरती है, चट्टानों से मिलती हैं
हिमालय,ऊंची पर्वतों से लिखी जाती है
कोयलसी गाती है, दर्द से भरी है
संगीत से बांसुरिया गाती हैं
तेरी प्यार में लिखी गई कविताएं-
लत लग जाना बुरी आदत है
प्यार की लत लगना अच्छी बात है
काम की लत लगना जीने की राह है
अच्छी बात करना सच्चाई है
कुछ सोचना अच्छी बात है
कुछ करके दिखना मेरी आरज़ू है
-