G S 4934   (GS)
2 Followers · 5 Following

Writer and poet,
Pharmacist.
Joined 26 November 2020


Writer and poet,
Pharmacist.
Joined 26 November 2020
2 JAN 2022 AT 15:42

तुम्ही कितीही खरे असलात ना तरी ही काही लोक तुम्ही खोटे आहात हे सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात.

-


1 JAN 2022 AT 19:08

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा चांगला व्हावा अस सर्वानाच वाट पण खर तर शेवट नेहमी वाईटच होत असतो.

-


31 DEC 2021 AT 22:08

जिन्हे हम खोना नही चाहते थे
ओ हमे पाना नही चाहते थे,
जिन्हे हम पाना नही चाहते थे
ओ हमे खोना नही चाहते।

-


25 DEC 2021 AT 23:30

आपलं आयुष्य हे एका सर्कशी सारख झालय
आणि आपण एक जोकर कारण आयुष्यात असे खूप काही अनुभव येतात की मन पूर्ण खचून जात पण आपण ते दुःख एका हसऱ्या मुखवट्या मागे लपवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो.

-


23 DEC 2021 AT 20:40

न कळत आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती ही अचानक निघून जाते पण न कळत झालेलं ते प्रेम आणि अचानक झालेला तो दुरावा मनाला एवढा टोचून जातो की आपल्या आयुष्यात कितीही चांगलं घडत असेल तरी आपण त्यात खुश नसतोच.

-


11 DEC 2021 AT 22:05

आयुष्य आज अशा वळणावर उभे आहे जिथे आठवणी जगू देत नाहीत आणि नाती मरू देत नाहीत.

-


1 DEC 2021 AT 19:19

रोज होतात भास तुझ्या जवळ असण्याचे
सोसवेणात आता घाव तुझ्या निघून जाण्याचे

-


5 NOV 2021 AT 12:27

आयुष्यात असूनही नशिबात नसत,
मनात असूनही डोळ्यासमोर नसत,
न मिळणाऱ्या गोष्टी मागे मन मात्र धावत असत,
बंद पापणी मागे फक्त एकच स्वप्न रंगत असत,
ओठी हसू आणि डोळ्यात मात्र पाणी असत,
नको म्हटलं तरीही मन त्याच वळणावर उभं असत,
न जाणे का पण असही एक प्रेम असत,
असही एक प्रेम असत........


-


4 NOV 2021 AT 12:48

आयुष्याचं समीकरण नक्की कुठे चुकलं कळलंच नाही,
मांडणी चुकीची होती की मांडणारा चुकीचा होता हे काही कळलंच नाही,
नवं नात जोडताना किती जुनी नाती वजा झाली कळलंच नाही,
साथ नशिबाने सोडली की माणसांनी हे काही कळलंच नाही.
-GS



-


29 OCT 2021 AT 9:12

किती आणि कसे लपवावेत हे माझ्या भावनांचे डोह,
असंख्य जखमा होऊनही सुटेनात नात्यांचे ते मोह,
कळेना हसावे की रडावे आयुष्याच्या वाटेवर,
अजून किती वार झेलावेत या अबोल काळजावर.

-


Fetching G S 4934 Quotes