Aurat ka dil bhi
kya cheez hai
Kabhi lakho dil tod deti hai💔
To kabhi apne lakho armaan-
Link in bio
तुला बघता क्षणी
मन् बावरे- वेडे झाले,
वाटे नजरेला
तुला पुन्हा पुन्हा पहावे.
आस लागली भेटीची
आता हे मन् सावरे ना ,
ओढ तुझ्या प्रितीची
आता काही आवरेना.-
तुम पर जान लुटाते थे हम,
लेकिन, तुमने तो हमको बेजान समझा।
तुम्हारी आहट से ही, तुम्हे पहचान लेते थे हम,
लेकिन अफ़सोस, तुमने हमेशा हमें पराया समझा।-
पुन्हा पुन्हा तुझ्या चुका
मी माफ करत गेली,
जेव्हा जेव्हा दिल्यास हाका
तुझ्या जवळ येत राहिली.
प्रेमाचं हे नाजूक बंधन
तू मात्र विसरून बसलास,
माझी हाक न ऐकता
तू सरळ निघून गेलास.-
माझ्या नजरेत ही, प्रत्येक वेळी
फक्त तुच असतोस ह्रदयी,
तुझ्या आठवणींना आठवून,
स्वताला जगवते मी क्षणो क्षणी.-
तिचे बोबडे बोल
तुम्हाला हसवतात,
आणि सासरी गेल्यावर
तिच्या आठवणी रडवतात.
कधी आई बनून
ती मायेनं जवळ घेते,
तर कधी ताई बनून
मैत्रीचं नविन नातं शिकवते .
चालती बोलती लक्ष्मी
आहे तुमच्या घरात,
तिचा आदर करा
ती सुख आणेल तुमच्या दारात.
तिला तुमचा पैसा नको
करायला हवाय तिचा सन्मान,
तिला डिझाईनर साडी नको
पण हवंय तिला सुरक्षित स्थान.-
अब चाहे मुझे मौत आ जाएं,
मैं फिर ना लौटूंगी।
इतनी खफा हूं तुमसे,
की फिर ना दिल लगाउंगी।
झूठे थे शायद वो वादें,
बस दो पल के साथी थे।
भूला दूंगी वो सारी यादें,
जो हमने साथ मिलकर बनाएं थे।-
आपल्यातल्या दुराव्याने
मन् थोडं घाबर तं
तुझ्या जवळ येण्यासाठी
खूप तळमळ तं
नजरेच्या आळ असतो आपण
विश्वासाची भावना ठेवून
निस्वार्थ प्रेम करतो आपण
भेटण्याची आस मनीं लावून
तुझ्या जवळ घेतल्याने
दुराव्याची भीती जाते निघून
आणि आपुलकीच्या नजरेने
चेहऱ्यावर हसू येते खुलुन-
रागावते मी, रुसते मी,
चार आठ दिवस बोलतही नाही मी,
कारण ही असतं खूप लहान,
तरीही खूप चिडते मी.
तरी मनाला उमगलेल असतं,
मन् निवांत शांत झालेलं असतं,
मला तुझ्या कुशीत घ्यायला,
येशीलच तू, हे माहीत असतं.
कितीही रागावलेली असले मी,
तरीही तुझं प्रेम जाणते मी,
म्हणुनच तुझा गोड चेहरा पाहून
नेहमी, सर्व काही विसरून जाते मी,
सर्व काही विसरून जाते मी.-
टूटे हुए दिल का
बस तुम ही सहारा हो,
जबसे तुम मिले हो
बस तुम ही किनारा हो.-