बाप्पा तुझ्या बद्दल लिहायचं काय?
मित्रानी तुझ्या बद्दल लिहायला सांगितले,
आत्ता मला प्रश्न पडलाय तुझ्या बद्दल लिहायचं काय?
त्याच्या बद्दल लिहायचे काये जो सर्वत्र आहे,
नाव तुझा संकटमोचक करतो भक्तांची रक्षा,
बाप्पा तुझ्या बद्दल लिहायचे काय?
आई तुझी महामाई, बाबा तुझे महादेव,
परिक्रमा त्यांची करून तु झाला प्रथम पूज्य देवा,
बाप्पा तुझ्या बद्दल लिहायचं काय?
1008 नाव असून तुला आम्ही बोलतो बाप्पा,
काय लिहू तुझी कीर्ती तु आहे आमचा लाडका,
बाप्पा तुझ्या बद्दल लिहायचे काय?
अष्टविनायक तुझ्या महिमा बद्दल लिहायचे काय,
मित्रा ला काय सांगू आता बाप्पा बद्दल लिहयचा काय,
बाप्पा तुझ्या बद्दल लिहायचे काय?
तुला आवडते मोदक सवारी तुझी मूषक,
तू आहे आमचा विघ्नहर्ता मी करतो तुझी वंदना,
तुझ्या बद्दल लिहयलचे काय हे? प्रश्न पडलाय मला,
बाप्पा तुझ्या बद्दल लिहायचे काय?
-