जान दी हमने जान गए सब
एक वो ही न जाने!-
: #शेर_ए_फंटूश
Have fun!
Enjoy life!
"काकू, हल्ली येत नाही तुम्ही मंडळात?"
"आमचे हे म्हणतात, तुला चारचौघात बोलायचं कळत नाही... तु घरीच बसत जा...
म्हणून मी येत नाही!"
-
तीन-चार दिवस अंघोळ केली नाही
तर मला कसंसच होतं...
त्या क्षणी मी लगेच अंघोळ करतो 🤗
-
इश्क-ए-इम्तिहान के लिए...
जीत ही लेना बाजी,
वफा-ए-मोहब्बत निभाकर!-
तिला अग्नी दिल्यावर जेव्हा त्याने आकाशात पाहिले तेव्हा डोळ्यातील पाणी जमिनीत सामावले!
-
दो प्यार करनेवालोंको कभी जुदा मत करना यारों,
'मस्तानी' अभी भी घुमती है अधूरे इश्क की याद में!
-